सोलापूर : जिल्हाधिकारी व सिईओ यांच्या संवेदनशिलतेने ग्रामस्थ भारावले…..! पदाचा ऍटीट्युट न बाळगता लाभार्थ्यांच्या सोबत घेतले भोजन
सोलापूर - देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विविध योजनेते लाभार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला. या कार्यक्रमा साठी सातशे पेक्षा...














