Wednesday, May 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Big Breaking : सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर ; अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्के ; कुठे कुठे झाल्या महिला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
31 May 2022
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Big Breaking : सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर ; अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्के ; कुठे कुठे झाल्या महिला

सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीन सदस्यीय 38 प्रभागातील 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. प्रशासक तथा महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळेयांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली.मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याने 18 अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वगळता 95 जागांवर सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. अनेक प्रस्थापितांना आरक्षण सोडती मध्ये धक्के बसले आहेत. 38 प्रभागांपैकी प्रभाग 1, 5, 7, 8, 9, 10, 21, 22, 23, 24, 26, 27, 28, 33, 36 व 38 आणि अनुसूचित जमाती साठी प्रभाग 24 व 35 साठी राखीव करण्यात आले आहेत.

प्रारंभी अनुसूचित जातीच्या प्रभागातील महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये 

प्रभाग 1 अ-अनुसूचित जाती ओपन    ब-महिला ओपन     क-सर्वसाधारण

 प्रभाग 5 अ-अनुसूचित जाती महिला   ब-महिला ओपन    क-सर्वसाधारण  

प्रभाग 7 अ-अनुसूचित जाती ओपन  ब-महिला ओपन   क-सर्वसाधारण  

प्रभाग 8 अ-अनुसूचित जाती ओपन  ब-महिला ओपन   क-सर्वसाधारण 

प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण   

प्रभाग 10 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण  

प्रभाग 21अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण  

प्रभाग 22 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण 

प्रभाग 23 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण  

प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण  

प्रभाग 26 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण  

प्रभाग 27 अ-अनुसूचित जाती ब-महिला ओपन क-सर्वसाधारण  

प्रभाग 28 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण 

प्रभाग 33 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 36 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण   

प्रभाग 38 अ-अनुसूचित जाती ओपन ब-सर्वसाधारण महिला

नंतर अनुसूचित जमाती साठी 

प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-अनुसूचित जमाती ओपन क-सर्वसाधारण  

प्रभाग 35 अ-अनुसूचित जमाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण

प्रभाग 2 अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 3 अ-महिला ओपन  ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 4 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 6 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 11 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 12 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 13 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला  क-सर्वसाधारण 

प्रभाग 14 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला  क-सर्वसाधारण 

प्रभाग 15 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 16 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 17 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 18 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 19 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 20 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 25 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 29 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 30 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 31 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण

प्रभाग 32 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण 

प्रभाग 34 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण 

प्रभाग 37 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण

SendShareTweetSend
Previous Post

अजित पवारांनी लई हसवले ! एकाच मुलीवर थांबला काय? शुभेच्छा तुला चांगला संसार कर बाबा

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी व सिईओ यांच्या संवेदनशिलतेने ग्रामस्थ भारावले…..! पदाचा ऍटीट्युट न बाळगता लाभार्थ्यांच्या सोबत घेतले भोजन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : जिल्हाधिकारी व सिईओ यांच्या संवेदनशिलतेने ग्रामस्थ भारावले…..! पदाचा ऍटीट्युट न बाळगता लाभार्थ्यांच्या सोबत घेतले भोजन

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980811
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group