Wednesday, May 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या मिलिंद गोरेंचा देशपातळीवर IPL मध्ये डंका ; मीडिया स्कोरर म्हणून महत्वपूर्ण भूमिका

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
29 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे येथील एमसीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर होत असलेल्या BCCI च्या वतीने आयोजित महिलांच्या My 11 Circle प्रायोजित वूमन टी 20 चॅलेंज 2022 क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात सोलापूरचे मिलिंद गोरे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स या सामन्यात मीडिया स्कोरर म्हणून काम करायची संधी उपलब्ध झाली आणि त्यांनी ती कामगिरी यशस्वीरित्या पार पाडल्याचे सांगितले.

या स्पर्धेत भारतातील तसेच इतर देशांच्या महिला खेळाडूंचा सहभाग असून या स्पर्धेत महिला ह्या पंचाची भूमिका पार पाडत आहेत. मिलिंद गोरे हे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आणि गुणलेखक असून संगणीकृत स्कोरिंग मध्ये त्यांचा हातखंडा असून डिजिटल स्कोरिंग मध्ये देखील ते निष्णात असून सोलापूर येथून २००७ सालापासून सुरू झालेल्या त्यांच्या गुणलेखनाची कामगिरी चा चढता आलेख व त्यामुळे सबंध राज्यात तसेच देशात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक स्पर्धेत त्यांनी स्कोरिंग केले असून याच कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने त्यांना वूमन आयपीएल स्पर्धेत स्कोरिंग ची संधी दिली. 

मीडिया स्कोरर म्हणून भूमिका पार पाडताना मीडिया बॉक्स मध्ये उपस्थित विविध क्रीडा चॅनल, क्रीडा पत्रकार यांच्यांसमक्ष त्यांच्या माहिती आणि मदतीसाठी स्कोरिंग असल्याचे सांगितले.

यापूर्वी देखील मिलिंद गोरे यांनी बीसीसीआय कडून आयोजित आंतरराज्य महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत अधिकृत गुनलेखक म्हणून काम केले असून BCCI U16 तसेच एमसीए च्याच MPL स्पर्धेत सलग तीन वर्षे स्कोरिंग केले असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे 2016 साली घेण्यात आलेल्या क्रिकेट पंच Umpire लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून  2007 पासून सोलापूरात एमसीएच्या जसदनवाला, तनपुरे चषक स्पर्धेत देखील स्कोरिंग केले आणि 2009 मध्येच सोलापुरात संगणकीय गुणलेखन करणारे आणि 2015 मध्ये मोबाईल ॲप वर स्कोरिंग करणारे पहिले गुणलेखक मिलिंद गोरे जे की उच्च विद्याविभूषित आहेत. 

2010 मध्ये त्यांना बीसीसीआय तर्फे आयोजित U19 आणि U22 क्रिकेट स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे statistical analysis करण्याची संधी त्यांचे स्कोरिंग गुरू सुधीर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली होती व त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध संघांचे विविध स्पर्धेतील कामगिरीचे अंकीय विश्लेषण Statistics देखील मिलिंद गोरे यांनी केले असून सध्या सबंध देशात स्कोरिंग मध्ये लोकप्रिय ॲप Cricheroes च्या सुधारणे मध्ये महत्त्वाचा रोल मिलिंद गोरे यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

येणाऱ्या पुढील काळात आयपीएल तसेच रणजी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात देखील गुनलेखनाची संधी मिळण्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या रहिवासी पोलीस हवालदाराने मुंबईत केली आत्महत्या

Next Post

दक्षिणचे नेतृत्व करण्याची ताकद सुरेश हसापुरेंच्यात ; वाढदिनी हसापुरे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विराट गर्दी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिणचे नेतृत्व करण्याची ताकद सुरेश हसापुरेंच्यात ; वाढदिनी हसापुरे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विराट गर्दी

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980802
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group