होटगी रोड विमानसेवेबाबत महत्वाची बातमी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सोलापूरकरांना हे आश्वासन
सोलापूर होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र, राज्य...














