Thursday, September 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग – सोलापुरात मयत व्यक्तीसह तिघांवर १ कोटीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 January 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वसंतराव नाईक विकास आर्थिक महामंडळा कडून अडीच कोटी व चामडा व्यापाऱ्याकडून व्यवसायासाठी लोन स्वरूपात दहा ते बारा कोटी मिळवून देतो म्हणून वारंवार पैसे घेऊन सुमारे एक कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी एका मयत इसमासह तिघांवर सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

रविराज सुर्यकांत कदम, वय ३८ वर्षे, व्यवसाय- जेसीबी मशीन भाडयाने देणे, रा. मु.पो. देगाव, ता. उत्तर सोलापूर,यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बजरंग ऊर्फ दिपक बन्सीसिंग लंगडेवाले (मयत), रा. कुमठा नाका, सोलापूर, २) जितेंद्र बंसी नाईकवाडे, ३) सुजित नाईकवाडे, दोघे रा. कुमठे गाव, ता. उत्तर सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या आरोपीतांनी संगनमत करुन, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास आर्थिक महामंडळ कडून अडीच कोटी रुपये व नमुद चमडा व्यापारी यांचे कडून उदयोग धंदयासाठी लोनच्या स्वरुपात दहा ते बारा करोड रुपये मिळवून देतो म्हणून फिर्यादी कडुन १९,५०,००० रुपये व फिर्यादीचा भाऊ विजय कदम यांचे कडुन दहा करोड रुपये नमुद प्रमाणे लोन देण्यासाठी १५,१०,०००  रुपये तसेच फिर्यादीचा मित्र गणेश होटकर यास साडेतीन कोटीचे लोन मिळवून देतो असे सांगुन ३,५०,००० रुपये घेवून फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ विजय व मित्र गणेश यांची फसवणुक केली आहे. तसेच फिर्यादीस तुम्ही आमचे विरुध्द कोठे तक्रार केल्यास तुमच्या विरुध्द अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशनला तक्रार देतो अशी धमकी यातील आरोपीत क्रं. २ व ३ यांनी दिली आहे. तसेच फिर्यादी प्रमाणेच आणखीन इतर लोकांकडुन देखील रक्कम घेवून एकुण १,०६,९५,००० रुपये इतकी रक्कम यातील वरील आरोपीतांनी स्विकारुन त्यांची देखील फसवणुक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंद्रूपकर हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 चेअरमनपदी विवेक लिंगराज, व्हाइस चेअरमन सुहास चेळेकर

Next Post

सोलापुरात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक ; झेडपीचा ‘जलजीवन’ राहणार पुन्हा टार्गेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक ; झेडपीचा 'जलजीवन' राहणार पुन्हा टार्गेट

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000912
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group