सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण ; “माझा चेला गुरुवर मात करणारा निघेल”
सोलापूर : सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचा आणि सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड आणि एम...














