Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला ; आंदोलकांशी भिडल्या ! प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 March 2024
in political
0
प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला ; आंदोलकांशी भिडल्या ! प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला ; आंदोलकांशी भिडल्या ! प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरूणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला. परंतु बचावले. यात मोटारीचे नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांशी प्रणिती शिंदे भीडल्या ! pic.twitter.com/14r0bkmWck

— @prashant katare (@Sinhasan4) March 22, 2024

उमेदवारी जाहीर होण्याअगोदरपासून आमदार प्रणिती शिंदे संपूर्ण  मतदारसंघात गावभेटींच्या माध्यमातून सक्रिय झाल्या आहेत. यापूर्वी मंगळवेढा तालुक्यात पाटखळ त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ भागातही असे प्रसंग घडले. पंढरपूर तालुक्यात काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. याच तालुक्यात सरकोली येथे रात्री त्या आल्या असता तरूणांच्या जमावाने ‘एक मराठा-लाख मराठा’अशा घोषणा देत आपल्या मोटारीवर हल्ला केला. हा हल्ला आपल्यावरच होता. परंतु यात आपण बचावल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केला, असा आरोप त्यांनी केला.

Tags: Loksabha electionsMaratha reservationPraniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

भाजप चारसौ पार नाही, तडीपार, हद्दपार होणार…..; सोलापुरात काँग्रेसने फोडले फटाके, वाटली मिठाई

Next Post

“साबळे दिल्लीतून काय बोलता गल्लीत या” ; काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी घेतले शिंगावर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“साबळे दिल्लीतून काय बोलता गल्लीत या” ; काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी घेतले शिंगावर

"साबळे दिल्लीतून काय बोलता गल्लीत या" ; काँग्रेसच्या चेतन नरोटे यांनी घेतले शिंगावर

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998132
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group