Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रकाश आंबेडकरांच्या ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांचे ही जोरदार उत्तर ; हे तर दुर्दैवी !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 January 2024
in political
0
प्रकाश आंबेडकरांच्या ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांचे ही जोरदार उत्तर ; हे तर दुर्दैवी !
0
SHARES
604
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Pm narendra modi solapur visit

प्रकाश आंबेडकरांच्या ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांचे ही जोरदार उत्तर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून वापरलेल्या  ‘घोंचू मोदी’ शब्दाला अमर साबळे यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.

ऍड प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया गाडीच्या नेत्यांना ट्विटर द्वारे एक मेसेज केला होता. त्यामध्ये त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोंचू हा शब्द वापरला आहे त्यावर आता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमधून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या त्या ट्विटला फेसबुकवरून उत्तर दिले आहे.

अमर साबळे यांनी फेसबुक वर काय दिले उत्तर :

प्रकाश आंबेडकर जी वारंवार काँग्रेसला पत्र लिहून त्यांना i n d i आघाडीत सामील होण्याची विनंती करताना पाहून मला खूप वाईट वाटले. काँग्रेसचे मंत्रीपद नाकारून आमचे मसिहा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेला स्वाभिमान काँग्रेसच्या पायावर गहाण टाकणे दुर्दैवी आहे.

माझे सरकार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर चालेल असे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजनेचा जास्तीत जास्त लाभ अनुसूचित जाती/जमातींना देण्याचा प्रयत्न केला आहे, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हे अशोभनीय असून त्याचा मी तीव्र निषेध करतो.

Tags: Amar SableGhonchu ModiPolitical newsPrakash Ambedkar
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादीच्या पहिल्याच महिला मेळाव्यासाठी सोलापूरातून शेकडो महिला पदाधिकारी मुंबईला रवाना

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कुंभारीत सभा ; पोलिसांनी केले या मार्गात बदल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कुंभारीत सभा ; पोलिसांनी केले या मार्गात बदल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची कुंभारीत सभा ; पोलिसांनी केले या मार्गात बदल

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998227
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group