Tuesday, June 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अकलूजचे डॉ.अक्षय वाईकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल ; उमेश पाटलांचा पुढाकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 December 2023
in political
0
अकलूजचे डॉ.अक्षय वाईकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल ; उमेश पाटलांचा पुढाकार
0
SHARES
343
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्या पुढाकाराने अकलूज येथील डॉ.अक्षय वाईकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत मुंबई येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

काळ बदलत असतो त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असं म्हणत अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी वाईकर व त्यांच्या सहकार्यांचं पक्षात स्वागत केलं. यापुढील काळात सोलापूर जिल्ह्यातून पक्षात आणखी प्रवेश होणार आहेत. त्यासाठी २० ते ३० जानेवारीदरम्यान सोलापूरमध्ये कार्यक्रम घेतला जाईल असं पवार यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक पक्ष नव्हे तर एक परिवार म्हणून काम करतो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

२०२३ या वर्षाच्या शेवटी एका तरूण नेत्याचा पक्षात प्रवेश होत आहे, २०२४ या नव्या वर्षातही अशाचप्रकारे आणखी तरूण मंडळी पक्षासोबत जोडली जातील असा विश्वास व्यक्त करत यापुढील काळात युवा कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत ताकद दिली जाईल असं प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले.

या प्रवेश सोहळ्यास पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूरचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यासह अकलूज आणि सोलापूर जिल्ह्यातून आलेले मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Ajit PawarAkshay waikarDipak salunkhe PatilUmesh Patil
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : एका सरपंचासह 4 ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Next Post

मोहिते पाटील- निंबाळकर वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य ; सोलापूरचे खासदार तर….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहिते पाटील- निंबाळकर वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य ; सोलापूरचे खासदार तर….

मोहिते पाटील- निंबाळकर वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य ; सोलापूरचे खासदार तर....

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986382
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group