Thursday, October 15, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आनंद चंदनशिवे यांना अजित पवारांचा फोन ; ग्रामीण भागात तुमचा प्रभाव चांगला ; दादांशी समन्वय ठेवा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 April 2024
in political
0
आनंद चंदनशिवे यांना अजित पवारांचा फोन ; ग्रामीण भागात तुमचा प्रभाव चांगला ; दादांशी समन्वय ठेवा
0
SHARES
827
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आनंद चंदनशिवे यांना अजित पवारांचा फोन ; ग्रामीण भागात तुमचा प्रभाव चांगला ; दादांशी समन्वय ठेवा

सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी 42 लोकसभा सोलापूर मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार संदर्भात माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांना भ्रमणध्वनी द्वारे विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी समन्वय ठेवून ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा राबवा अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांच्या निवडणूक प्रचार दरम्यानची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष, समन्वयक तसेच सर्व फ्रंटल सेल पदाधिकारी यांच्यासह आपण भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी योग्य समन्वय करून ज्या पद्धतीने सोलापूर शहरातील प्रचार यंत्रणा व्यवस्थितरित्या चालू आहे.

त्याच धर्तीवर आपण ग्रामीण भागातील आपला संपर्क चांगला असून विशेष करून एक दलित समाजातील कार्यकर्ता या नात्याने आपल्या भेटीगाठी, होम टू होम प्रचार यंत्रणा, कॉर्नर सभा, मेळावे यांच्याद्वारे ग्रामीण भागामध्ये संपर्क वाढविल्यास महायुती मधील उमेदवार निवडून येण्यास चांगले सहकार्य होईल.

महापालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांचा आंबेडकरी समाजामध्ये दांडगा जनसंपर्क आहे, शहरासोबत ग्रामीण भागात ही त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यामध्ये युवकांची मोठी फळी आहे, निश्चितच महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना चंदनशिवे यांच्या माध्यमातून फायदा होईल अशी चर्चा आहे.

Tags: Ajit Pawar NCPAnand chandanshiveMLA Ram satputeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

‘ वंचित’च्या सोलापूर व माढा लोकसभेसाठी दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल ; तर त्या मुलीच्या नावे २५ लाख बँकेत ठेवावे

Next Post

आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group