Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 August 2025
in political
0
कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी मंत्री भरणेमामांचा सोलापूरच्या किसन भाऊंनी केला जंगी सत्कार

सोलापूर -इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचे कृषीमंत्री पुण्याचा बहुमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून भरणे यांचे महाराष्ट्र राज्यांमध्ये ओळख आहे. प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा त्यामुळेच नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर दिली.

दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार देखील स्वीकारला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर येथील भरणेवाडी निवासस्थानी येथे दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250812-WA0063.mp4

यावेळी निलेश कांबळे, संतोष गायकवाड, महादेव राठोड, आनंद गाडेकर, वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मी शेतकरी कुटुंबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे. भरणे कुटुंबाला कसलाही राजकारणातील घराण्याच्या आईचा वारसा नाही केवळ प्रामाणिकपणा व पक्षनिष्ठा यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांचा सन्मान शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Ajit Pawar NCPBharDattatray bharaneKisan jadhav
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरकरांनो ! चला आता विमानातून मुंबईला ; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; या जोडीच्या पाठपुराव्याला यश

Next Post

सोलापुरात पारधी समाजाची व्यायाम शाळा जाळली ! समाज आला जिल्हाधिकारी कार्यालयात

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात पारधी समाजाची व्यायाम शाळा जाळली ! समाज आला जिल्हाधिकारी कार्यालयात

सोलापुरात पारधी समाजाची व्यायाम शाळा जाळली ! समाज आला जिल्हाधिकारी कार्यालयात

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998260
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group