Monday, May 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर ‘शहर मध्य’ साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिध्दीकरण बंधनकारक अन्यथा कारवाई

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 October 2024
in Election
0
सोलापूर ‘शहर मध्य’ साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिध्दीकरण बंधनकारक अन्यथा कारवाई

Oplus_131074

0
SHARES
916
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ‘शहर मध्य’ साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिध्दीकरण बंधनकारक अन्यथा कारवाई

सोलापूर : 249 सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांनी दिली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर त्यांना त्या गुन्ह्याचे तीन वेळा प्रसिध्दी करण करणे बंधनकारक असल्याचे ही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. 249 सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघासाठीची तयारी बाबत निवडणूक अधिकारी पडदूने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार समीर यादव उपस्थित होते.
ते म्हणाले, आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी राजकीय कार्यालय, खाजगी जागा आणि शासकीय ठिकाणे या ठिकाणी असलेले राजकीय फोटो, बॅनर हे येत्या 48 तासात काढून घ्यावेत असे आवाहन केले.

या मतदारसंघात 12 फ्लाईंग स्कॉड फिरतीवर राहतील, कुठे काही घडल्यास शंभर मिनिटाच्या आत कारवाई होईल. उमेदवारी जाहीर होण्यापू्वी काही संभाव्य उमेदवार वाढदिवस, मेळावे साजरे करण्याचे कार्यक्रम होतात त्यावर वॉच राहणार आहे.
मतदारसंघात चार ठिकाणी एस एस टी चेक नाके लावत आहोत, तपासणी व्हावी, स्थिर पथक चोवीस तास वाहने तपासतील, अधिकारी, पोलीस व कर्मचारी असतील.

सभेसाठी परवानगी साठी उमेदवार सुविधा या ॲप मध्ये परवानगी अर्ज करता येईल, या मतदार संघात जास्त सभेची ठिकाणे असल्याने व्हिडिओ सर्वेलांस चार टीम लावणार आहोत.

40 लाखाची उमेदवाराला खर्चाची मर्यादा असून खर्च तपासणीसाठी अर्थ खात्याचा अधिकारी यांची टीम असेल, उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर ते तीन वेळेस जाहीर केले पाहिजे. ते प्रसिध्दीकरण चार दिवसांच्या फरकाने करायचा आहे. शेवटचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध केले पाहिजे हे बंधनकारक आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: #शहर मध्य विधानसभाSadashiv padaduneVidhansabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या दीपक आबांनी घातली ‘टोपी’ ; जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत अजित पवारांची साथ सोडली

Next Post

सीना-भीमा नदीवरील बंधा-यांची दरवाजे बंद करा ; अमर पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सीना-भीमा नदीवरील बंधा-यांची दरवाजे बंद करा ; अमर पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सीना-भीमा नदीवरील बंधा-यांची दरवाजे बंद करा ; अमर पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980679
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group