Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिद्धाराम म्हेत्रेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अडवला सोलापूर महामार्ग ; ‘सुरत-चेन्नई’ ग्रीनफिल्डच्या शेतकऱ्यांना हवा आहे स्केअर फुटावर मोबदला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : समृद्धी महामार्गाप्रमाणे सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ३० एप्रिलनंतर एक मोठे जनआंदोलन उभारु, ग्रीन फील्डचा मोबदला एकरी आहे तर समृद्धी महामार्गाचे मोबदला स्केअर फुटावर आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसायचे नाही, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. 

सोलापूर जिल्ह्यातील सुरत – चेन्नई बाधित शेतकऱ्यांना समृद्धी प्रमाणे भाव मिळावा यासाठी अक्कलकोट येथील सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावर सोमवारी बॅगेहळ्ळी फाट्याजवळ ग्रीन फील्ड संघर्ष समितीच्या वतीने या लाक्षणिक रास्ता रोको आंदोलन केले. 

यामध्ये अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, कासेगाव, तुळजापूर, बार्शी येथील सर्वपक्षीय नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब मोरे आणि स्वामीनाथ हरवाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरत – चेन्नई हरित महामार्गासाठी अत्यल्प मावेजा देऊन शासनाने पाच जिल्ह्यातील शेतकरी संपवण्याचा डाव आखला आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनात उपस्थित राहून रोष प्रकट केला. हे आंदोलन दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले.

या रास्ता रोको आंदोलनमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रीन फील्ड संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, शेतकरी सुरेखा होळीकट्टी,राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनिल बंडगर, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शेतकरी ताराबाई हांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष केंगनाळकर, जिल्हा महिला प्रमुख प्रिया बसवंती, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे,आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, रयत क्रांतीचे तालुका प्रमुख नागेश नाईकवाडी, रयत क्रांतीचे महिला तालुका प्रमुख प्रियांका दोड्याळे, सरपंच चिदानंद उण्णद, चंद्रकांत इंगळे, समाजसेवक सिध्दाराम भंडारकवठे, सरपंच सिध्दार्थ गायकवाड, वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्ता माडकर, प्रगतशील शेतकरी कालिदास वळसंगे, पंडित पाटील, रयत क्रांती ओबीसी सेल तालुका अध्यक्ष राजकुमार कोळी, श्रीशैल धनशेट्टी, रामेश्वर बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार, कलय्या स्वामी, सरदार धनशेट्टी, सिध्दाराम अंकलगे, नितीन लोके, शिवराज स्वामी, अमोल वेदपाठक, महेश भोज, विक्रम गाडवे, परमेश्वर गाडवे, श्रीशैल येनगुरे, श्रीशैल भोज, ताजोद्दीन शेख, अंबादास हेडे, सादिक पठाण, दिपक कदम, वाहिद काझी यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापुरात मोठा राजकीय बॉम्ब ; काँग्रेस माजी खासदार करणार के चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश ; पत्रकार परिषदेत व्यक्त केली ही खंत

Next Post

सोलापूरच्या युवक काँग्रेसला गटबाजीची ‘वाळवी’ ; आमदार ताई डोळे कधी ‘वटारणार’

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरच्या युवक काँग्रेसला गटबाजीची 'वाळवी' ; आमदार ताई डोळे कधी 'वटारणार'

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998260
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group