Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या युवक काँग्रेसला गटबाजीची ‘वाळवी’ ; आमदार ताई डोळे कधी ‘वटारणार’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 March 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची खासदारकी भारतीय जनता पार्टीने सूडबुद्धीने रद्द केली. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात काँग्रेस भाजपच्या विरोधात लढा देत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सोलापुरात युवक काँग्रेसला गटबाजीची ‘वाळवी’ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही वाळवी हळूहळू पोखरत चालल्याचं दिसून येतंय.

युवक काँग्रेस मधील गटबाजी ही 2021 मध्ये झालेल्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. तत्कालीन युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आपल्या गटातील काही समर्थकांना या निवडणुकीला उभे केले होते. करगुळे यांनी आपलं वय कमी दाखवून पुन्हा अध्यक्ष होण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कागदोपतत्री जमले नाही. त्यांनी आपल्या समर्थकांना काही ठिकाणी उभे केले. शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्षसाठी एमआयएमला सोडून काँग्रेसच्या आश्रयाला आलेले वाहिद बिजापुरे हे विजयी झाले. शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गणेश डोंगरे विराजमान झाले.

मागील काही महिन्यांपासून शहराध्यक्ष गणेश डोंगरे आणि शहर मध्य युवक अध्यक्ष वाहीद विजापुरे यांच्यात काही जमत नसल्याचे चित्र आहे. ते दोघे एकमेकांच्या आंदोलनाला बोलवले जात नसल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने विधानसभेला घेराव घालण्यात आला होता. त्यावेळी गणेश डोंगरे यांचा स्वतंत्र गट तर वाहिद विजापूरे यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने गेल्याचे पाहायला मिळालं. सोलापुरात युवक काँग्रेसचे आंदोलने होतात ज्या ठिकाणी गणेश डोंगरे असतात तिथे वाहिद बिजापुरे नसतात ज्याठिकाणी वाहिद बिजापुरे आंदोलन करतात तिथे गणेश डोंगरे दिसून येत नाहीत.

शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यापर्यंत हा विषय काही कार्यकर्त्यांनी घातला त्यांनी ही दोघांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. परंतु एकीकडे पक्ष आणि प्रमुख नेते असे अडचणीतून जात असताना कार्यकर्त्यांमध्ये एकी असणे गरजेचे आहे या विषयात सोलापूरच्या सर्वेसर्वा आमदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. ताईंनी एकदा डोळे ‘वटारले’ तर निश्चितच हे दोघे ‘वाळणीवर’ येतील अशीही काँग्रेस भवनात चर्चा सुरू आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सिद्धाराम म्हेत्रेंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अडवला सोलापूर महामार्ग ; ‘सुरत-चेन्नई’ ग्रीनफिल्डच्या शेतकऱ्यांना हवा आहे स्केअर फुटावर मोबदला

Next Post

काँग्रेसचा ‘बाबा’ मोची समाजाच्या हितासाठी मैदानात ; म्हणे लोकप्रतिनिधिनी केवळ आश्वासने दिली ; करगुळेंना नेमके सांगायचे काय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसचा 'बाबा' मोची समाजाच्या हितासाठी मैदानात ; म्हणे लोकप्रतिनिधिनी केवळ आश्वासने दिली ; करगुळेंना नेमके सांगायचे काय

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group