Tuesday, June 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात शिवसेनेने पेटवली मशाल ; प्रणिती शिंदेंसाठी सेना वापरणार ही बूथ यंत्रणा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 March 2024
in Election
0
सोलापुरात शिवसेनेने पेटवली मशाल ; प्रणिती शिंदेंसाठी सेना वापरणार ही बूथ यंत्रणा
0
SHARES
333
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात शिवसेनेने पेटवली मशाल ; प्रणिती शिंदेंसाठी सेना वापरणार ही बूथ यंत्रणा

सोलापूर : महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतादीख्याने निवडून आणून या लोकशाहीच रक्षण करण हे प्रत्येक शिवसैनिकाकडून मतदानाची अपेक्षा आहे. प्रणिती शिंदे यांना निवडून आण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सिहांचा वाटा असेल असा विश्वास संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच शिवसेना जी बूथ यंत्रणा मुंबई मध्ये वापरते तीच बूथ यंत्रणा सोलापूर लोकसभेत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी प्रणिती शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांची पत्रकार परिषद झाली. नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने गुरुवार दि.२८ मार्च रोजी शांतीसागर मंगल कार्यालय येथे पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिमध्ये शिवसेनेच्या संलग्नित असलेल्या सात ते आठ संघटना उपस्थित होत्या.

या मेळाव्याला ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, संभाजी शिंदे, गणेश वानकर, अमर पाटील, विष्णू कारमपुरी, उपनेता शरद कोळी, संभाजी शिंदे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गणेशकर, प्रताप चव्हाण, महेश धारशिवकर उपस्थित होते.

Tags: MLA praniti ShindeShivsenaSolapur loksabhaUdhdav thackre
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या बेरोजगारीचा कलंक पुसेन ; राम सातपुते यांचा अजूनही सुशीलकुमार शिंदेंवरच निशाणा ; राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट

Next Post

सोलापुरातील लिंगायत धर्मगुरूंचे आशीर्वाद ; प्रणिती शिंदे खासदार होतील ; सुशीलकुमार शिंदे भेटीला

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1981490
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group