Friday, July 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर व माढा लोकसभेसाठी 12 ते 19 एप्रिल दरम्यान अर्ज स्वीकृती ; लोकसभेची अधिसूचना प्रसिद्ध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 March 2024
in Election
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उचलणार कडक पावले ; मला गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू नका
0
SHARES
476
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर व माढा लोकसभेसाठी 12 ते 19 एप्रिल दरम्यान अर्ज स्वीकृती ; लोकसभेची अधिसूचना प्रसिद्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ १६/०३/२०२४ रोजी  भारत निवडणूक आयोग यांनी दुपारी ३.०० वाजता प्रेस कॉन्फरन्स घेवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 42 सोलापूर (अ.जा.) व ४३ माढा या लोकसभा मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे घोषित केला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये १६/०३/२०२४ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. तरी, सोलापूर जिल्यातील सर्व नागरिकांनी आदर्श आचार संहीतेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज विक्री व स्वीकृती 12 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज स्वीकृती राहील, 20 एप्रिल रोजी अर्ज छाननी होईल आणि 22 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज माघार राहणार आहे त्यानंतर सात मे 2024 रोजी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होईल.

सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघ आहेत, ४२ सोलापूर (अ.जा.) व ४३ माढा असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार १८,७६,४९८, स्त्री मतदार १७,५०,२९७ व इतर मतदार २८० असे एकूण ३६,२७,०७५ एवढे मतदार व ४.५९१ सैनिक मतदार आहेत. जिल्ह्याचा EP ratio दि १५/०३/२०२४ रोजी ७६.७४% एवढा आहे. Gender ratio हा ९३३ आहे. जिल्ह्यामध्ये १८-१९ वयोगटातील एकूण मतदार ५२७८३ असून २०-२९ वयोगटातील मतदार हे ७१२१४७ इतके आहेत. ८५ वर्षावरील मतदारांची संख्या हि ५४,९९१ असून PWD मतदार संख्या हि २७, १९४ इतकी आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मुळ मतदान केंद्र ३५९९ (शहरी १२४३ व ग्रामीण २३५६) व १८ सहाय्यकारी केंद्रे अशी एकूण ३६१७ मतदान केंद्रे आहेत. तसेच ३५९९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. जिल्ह्यामध्ये ५०% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एकूण ८५१८ BU, ४९०३ CU व ५२७६ VVPAT इतक्या EVM ची प्रथमस्तरीय तपासणी करून त्या पोलीस बंदोबस्तात Strong room मध्ये ठेवण्यात आले आहेत.

आचार संहिते बाबत काही तक्रारी असल्यास त्यासाठी C- vigil app वापरावे. तसेच cash seize करणे, liquor seize करणे तसेच इ. तत्सम कामासाठी ESMS app वापरण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी एक control room स्थापन करण्यात आली असून तिथे १९५० हा toll free नंबर हा activate करण्यात येत आहे. सदर control room मधून सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूक यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना व Suvidha प्रणालीद्वारे अर्ज सादर करणेची सोय करण्यात आली आहे.

Tags: Collector kumar ashirwadMadha loksabhaSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजपसाठी धावून येणार खुद्द ‘राम’; जय श्रीरामाचा नारा जोरात घुमणार

Next Post

आमदार प्रणिती शिंदेंचा दक्षिणमध्ये झंझावात ; हसापुरेंच्या नियोजनाने वातावरण काँग्रेसमय ; चिमणी, विमानसेवेकडे लक्ष वेधले

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026
मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

मंजूर रस्ता कणबसचा… काम मात्र शिरवळच्या रस्त्यावर! मातोश्री योजनेत ‘लोकेशन गेम’चा गंभीर आरोप, सुलेर जवळगे ग्रामपंचायतचा गंभीर प्रकार उघड

8 July 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1993514
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group