Tuesday, March 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण धारित खोके काढण्यास सुरुवात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 March 2024
in solapur
0
सोलापुरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण धारित खोके काढण्यास सुरुवात
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण धारित खोके काढण्यास सुरुवात

सोलापूर जिल्हा परिषदेत समोरील अनेक वर्षापासूनचे अतिक्रमण करण्यात आलेले खोके महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली आहे.

सदर बजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे अधिकारी बनसोडे हे सकाळी दहा वाजल्यापासूनच जिल्हा परिषदेच्या समोर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये येऊन थांबले होते यावेळी अतिक्रमणधारकांनी प्रचंड विरोध केला.

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बेळेनवरू यांनी पोलिस आणि महापालिकेला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे या ठिकाणी आले. त्यांनीही पोलिस आणि महापालिकेला चर्चा केली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या तक्रारीवरून आम्ही अतिक्रमण काढत आहोत असे सांगण्यात आले. तेव्हा चेतन नरोटे हे सीईओ आवळे यांना भेटण्यास गेले असता  त्या कार्यालयात नव्हत्या. नंतर चेतन नरोटे हे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले त्यानंतर पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे आल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या त्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई जोरात सुरू झाली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240314-WA0016.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240314-WA0015.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240314-WA0013.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240314-WA0014.mp4

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240314-WA0018.mp4

Tags: Zilha parishad solapurअतिक्रमण खोके कारवाई
SendShareTweetSend
Previous Post

आ. दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश ; अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे नामकरण

Next Post

आम्ही भाजपचे काम करणार नाही ; माढ्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ; रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1970953
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group