Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘तेरी मेरी यारी, ‘शहर उत्तर’ पे पडेगी भारी’ ; निमित्त बसवंतींच्या पुण्यस्मरणाचे चर्चा मात्र शहर उत्तरच्या राजकारणाला मिळणाऱ्या नव्या वळणाची

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतीय जनता पक्ष सध्या सर्वत्र बदलाच्या भूमिकेत दिसतो, गुजरातच्या निवडणुकीत ते चित्र दिसले. सोलापुरात सुद्धा आमदार श्रीकांत भारतीय यांनी दौरा करत पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ‘शहर उत्तर’ मध्ये राजकारण वेगळ्या वळणावर आहे. पक्षातीलच मालक विरोधकांची मूठ बांधतानाचे चित्र पहायला मिळते.

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते विरभद्रेश बसवंती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने नेते व कार्यकर्ते एकत्र आले. कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकेकाळी विजयकुमार देशमुख यांची राजकिय यंत्रणा हाताळणारे माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी व माजी सभागृह नेते तथा भाजपमधील ‘शहर उत्तर’च्या राजकारणात कायम चर्चेचा विषय असलेले सुरेश पाटील हे दोघे एकत्र दिसले. या दोघांचे विषबाधा प्रकरणामुळे जमत नव्हते मात्र दोघेही एका व्यासपीठावर आले  माध्यमांनी छेडल्यावर सुरेश पाटील यांनी झाले गेले गंगेला मिळालं म्हणत वादावर पडदा टाकत पुन्हा जुन्या मैत्रीला नवीन उजाळा दिल्याचे दिसून आले.

सोमवारी झालेल्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. हुतात्मा स्मृती मंदिर खचाखच भरून, पुन्हा बाहेर खुर्च्या आयोजकांना टाकाव्या लागल्या.  8 दिवस सर्व मित्र परिवाराने घेतलेले परिश्रम प्रत्येकांना व्यक्तिगत भेटून केलेला संपर्क याचे चीज झाले. सध्या भारतीय जनता पार्टी मध्ये जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना घेऊन पुन्हा नव्याने मोट बांधण्याची तयारी आता भाजपमधील ही सर्व नेते मंडळीत करत असल्याचे चित्र आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर उत्तर मधील सर्व कार्यकर्त्यांच्या घरी निमंत्रण देण्याच्या निमित्ताने माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, सुरेश पाटील, हेमंत पिंगळे, अशोक खटके, चन्नवीर चिट्टे या सर्व जुन्या मित्रांच्या एकत्रित येण्याने शहर उत्तरच्या राजकारणाला नवीन दिशा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादीच्या जुबेर बागवान यांचे काँग्रेसच्या बाबा करगुळे यांच्या ‘चॅलेंज’ला जशास तसे उत्तर ; या पदावर निवड होऊनच दाखवलीच

Next Post

आमदारांचा झेडपीला फोन अन् प्रशासन परमेश्वरावर प्रसन्न ; ‘चार्ज’ची तयार झालेली फाईल बदलली ; काय घडले सोमवारी वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आमदारांचा झेडपीला फोन अन् प्रशासन परमेश्वरावर प्रसन्न ; 'चार्ज'ची तयार झालेली फाईल बदलली ; काय घडले सोमवारी वाचा

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972688
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group