Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

शिक्षणमंत्री केसरकरांकडून सोलापूर जिल्हा परिषदेचे कौतुक ; सीईओ स्वामींना सादरीकरणाची संधी देणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती आज राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जाणून घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने शिक्षण विभागात केलेले आमुलाग्र बदल राज्यास मार्गदर्शक आहेत असे मत शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक  दिलीप स्वामी यांनी पंढरपूर येथे शासकीय विश्रामधाम येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन श्री विठ्ठल रूक्मिणी ची मुर्ती देऊन स्वागत केले.  याप्रसंगी शिक्षण विभागाचे उपसंचालक उकिरडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, पंढरपूर चे गट शिक्षणाधिकारी नाळे, याप्रसंगी प्रमुख उपस्थित होते. 

 पंढरपूर येथील शासकीय विश्राम धाम येथे मंत्री केसरकर यांनी सिईओ दिलीप स्वामी यांना खास बोलावून त्यांचे कडून सोलापूर जिल्हा परिषदेच्या विविघ उपक्रमाची माहिती जाणीन घेतली. तात्काळ मंत्रालयात आदेश देऊन या उपक्रमाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे साठी शिक्षण परिषदेचे आयोजन करणेचे सुचना त्यांनी दिले. राज्यातील सर्व सिईओ यांना या शिक्षण परिषदेमध्ये सहभागी होता येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे 21 नाविण्यपुर्ण उपक्रम राबविलेले आहेत. हे सर्व उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबविलेले आहेत. 

 सोलापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दशासुत्री कार्यक्रम राबवला. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेऊन याबाबतची माहिती दिली. त्याची फलनिष्पत्ती होत आहे. या विविध उपक्रमामध्ये  स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, पारावरची शाळा, दशसुत्री, गीत गुंजन, गुणवत्ता वाढीसाठी निबंध स्पर्धा, सायकल बॅंक आदी उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. 

 शिक्षण परिषदेचे सिईओ स्वामी यांना सादरीकरणाची संधी देणार – केसरकर 

…………………….

लोकसहभाग व लोकवर्गणी तून शिक्षण विभागात आमुलाग्र बदल करता येतात याचे मुर्तीमंत उदाहरण सोलापूर जिल्हा परिषद आहेत. लिडरशिप चांगली असली कि त्याचे परिणाम व फलनिष्पत्ती चांगली होते. सायकल बॅक व दशसुत्री उपक्रम व स्वच्छ व सुंदर शाळा हे तीन उपक्रम प्रायोगिक तत्वावर राज्यात राबविणे साठी सिईओ दिलीप स्वामी यांना सादरीकरणाची संधी देणार असल्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारल्याने जिल्हा परिषद शाळांचा पट वाढला आहे. सायकल बॅंकेच्या उपक्रमामुळे मी व्यक्तीश भारावलो आहे. हे सर्व उपक्रम पाहून मंत्री दिपक केसरकर समाधान झाले असल्याचे सांगितले. 

SendShareTweetSend
Previous Post

ऑल इंडिया संपादक संघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची फेरनिवड

Next Post

सीईओंचा संताप ! प्रत्येक तालुक्यातील 2 ग्रामसेवक निलंबित करणार ; मात्र कोहिनकरांनी दिली इतक्या दिवसाची मुदत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सीईओंचा संताप ! प्रत्येक तालुक्यातील 2 ग्रामसेवक निलंबित करणार ; मात्र कोहिनकरांनी दिली इतक्या दिवसाची मुदत

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972670
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group