Monday, August 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे तर उघडा मग बघा…”; उमेश पाटलांचा जिल्हा प्रशासनाला इशारा; मोहोळ तालुक्यात पाणी प्रश्न पेटणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 March 2024
in political
0
“घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे तर उघडा मग बघा…”; उमेश पाटलांचा जिल्हा प्रशासनाला इशारा; मोहोळ तालुक्यात पाणी प्रश्न पेटणार
0
SHARES
929
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे तर उघडा मग बघा…”; उमेश पाटलांचा जिल्हा प्रशासनाला इशारा; मोहोळ तालुक्यात पाणी प्रश्न पेटणार

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटणार असल्याचे चिन्ह आता दिसू लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र देऊन सीना नदीवरील घाटणे बॅरेज बंधाऱ्याचे दारे उघडून पाणी सोडण्यास तीव्र असा विरोध केला आहे. अन्यथा आम्हाला सीना नदीच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिलाय.

मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील घाटणे बेरेजद्वारे अडवण्यात आलेले पाणी, मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने सदर घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून ते पाणी नदीद्वारे मोहोळ शहरा करिता आष्टी बंधारा येथे घेऊन जाऊन ते पाणी मोहोळ शहराला पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

परंतु नदीद्वारे पाणी सोडले तर मलिकपेठ, दाईंगडेवाडी, नरखेड, घाटणे, डिकसळ, एकुरके, वाळूज, देगाव, येल्लमवाडी, हिंगणी, मसले चौधरी, बोपले, भैरववाडी, मनगोळी इ. नरखेड परिसरातील गावांमध्ये माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

घाटणे बॅरेज ते आष्टी बंधारा हे 5 किलोमीटर अंतर असून, दरवाजे उघडून पाणी मोकळे सोडून देण्यापेक्षा, बंद पाईपलाईन द्वारे घाटणे बॅरेज इथून उपसा करून मोहोळ शहराला पिण्याकरिता पाणी उपलब्ध होऊ शकते. ही पाईपलाईन आठ दिवसात पूर्ण होऊ शकते.

राजकीय आकसापोटी नरखेडच्या परिसरातील अनेक गावांवर जाणीवपूर्वक अन्याय होण्याची शक्यता आहे. जर नदीद्वारे पाणी सोडले तर त्या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.

Tags: Mohol political newsRajan patilSeena riverUmesh PatilYashwant Mane
SendShareTweetSend
Previous Post

प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख झाले जॉईन ; तातडीने विभागाला दिल्या या सूचना

Next Post

करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापूरचे निरीक्षक बदलणार ; काँग्रेसने घेतला निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापूरचे निरीक्षक बदलणार ; काँग्रेसने घेतला निर्णय

करमाळा, माळशिरस व दक्षिण सोलापूरचे निरीक्षक बदलणार ; काँग्रेसने घेतला निर्णय

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1998224
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group