Tuesday, July 1, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 February 2024
in political
0
Manish kalje
0
SHARES
901
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अन् दुसरीकडे मनीष काळजे यांच्या भावी आमदारकीची चर्चा

Manish kalje

सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर महाराष्ट्रातून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोलापुरातूनही शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांचे विशेष करून शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक पोस्टर दिसून आले. सात रस्ता येथील कार्य पेट्रोल पंपाच्या कोपऱ्यावर तर लावण्यात आलेले डिजिटल बॅनर तर काळजे यांच्या डिजिटलचा मुख्य स्पॉट झाल्याचं पाहायला मिळतो.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि दुसरीकडे मनीष काळजे यांचा भावी आमदार असा उल्लेख म्हणून होत आहे. त्याचीही आता चर्चा होताना ऐकण्यास मिळते. विशेष करून शहरातील अल्पसंख्यांक समाजातून मनीष काळजे यांना भावी आमदार म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणलेला निधी सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात खर्ची पडला आहे. त्यामध्ये सर्वाधिक निधीचा विनियोग हा मुस्लिम लोकवस्तीच्या भागामधील विकास कामांसाठी वापरल्याचे पाहायला मिळते.

सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ महायुती मधून शिवसेनेला जातो. त्यासाठी काळजे हे मध्यमधून इच्छुक आहेत. काळजे यांच्या सोबतच शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सुद्धा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी होते हे मात्र पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: CM Eknath shindeManish kaljeShivsenaSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

“उध्दव साहेब आदेश द्या, खून का बदला खून लेंगे ” देवेंद्र फडणवीस म्हणून दगडाला घातला हार ; काँग्रेस -राष्ट्रवादी ही झाली आक्रमक

Next Post

मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

मोहन कदम यांची भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरला भेट

ताज्या बातम्या

जगद्गुरू संत तुकारामांची पाऊले सोलापुरात ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पालखीचे सारथ्य

जगद्गुरू संत तुकारामांची पाऊले सोलापुरात ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आशीर्वाद ; प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले पालखीचे सारथ्य

1 July 2025
ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

30 June 2025
माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

माजी सभापतीने माध्यमिक शिक्षण कार्यालयाला घातले कुलूप ; म्हणे जगताप झाले डोक्याला ताप

30 June 2025
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसाचा असा दुग्ध शर्करा योग ; युवराज राठोड यांचा पुढाकार

30 June 2025
आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

आमचे नाव बाजूला ठेवा पण बोरामणी विमानतळ झाले पाहिजे ;  सुशीलकुमार शिंदे यांची मागणी

30 June 2025
होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

होटगी स्टेशन गावात ‘एक पेड माँ के नाम’ ; राजर्षी शाहूंची जयंती, मोदींची संकल्पना

29 June 2025
गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

29 June 2025
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

28 June 2025

क्राईम

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

by प्रशांत कटारे
30 June 2025
0

ब्रेकिंग : दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक करमाळा : शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला...

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

पोलीस उपायुक्त विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे व दिपाली काळे यांची बदली ; अश्विनी पाटील व गौहर हसन सोलापूरला येणार राज्याच्या...

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल

by प्रशांत कटारे
27 June 2025
0

राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे चांगलेच अडकले ! महिलेसोबतचा लॉजमधील व्हिडिओ व्हायरल सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर...

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Our Visitor

1792326
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group