Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भाजपच्या विजय चौकात काँग्रेसने केला कर्नाटक विजयाचा जल्लोष ; कार्यकर्त्यांचा डान्स पहाच एकदा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे काँग्रेस पक्षाने 135 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून या विजयाबद्दल संपूर्ण देशभरातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

सोलापुरात भारतीय जनता पार्टी ज्या बाळीवेस चौकात विजयी सभा घेते त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस पक्षाने मनसोक्त जल्लोष केला. गुलालाची मुक्त उधळण, काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे झेंडे नाचवत, मिठाई वाटत, फटाके फोडत नेत्यांनी हलगी वर ठेका धरला….

शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, हा विजय महागाईच्या व भ्रष्टाचाराच्या विरोधातला आहे. आमदार प्रणिती शिंदे या ज्या ठिकाणी प्रचाराला गेल्या होत्या त्या भागातील पाच जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत.  या विजयामुळे काँग्रेसने दक्षिण मधील भाजपचे दार बंद केले आहे. काँग्रेसने बजरंग दलाला विरोध केला, त्यामुळे ‘बजरंग बली’  काँग्रेस सोबत राहिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता ही बदलाची नांदी आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर निश्चितच राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील असा दावा नरोटे यांनी केला.

या विजय जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव, शिवसेना शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हातुरे, विश्वनाथ चाकोते, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी महापौर सुशीला आबुटे  शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, संध्या काळे, श्रीशैल रणधिरे, नाना क्षीरसागर, अंबादास करगुळे, वाहिद विजापुरे, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

मन्सूर गांधी यांनी आमचे ‘गांधी’ नाव काढून ‘मोदी’ व्हावं ; कर्नाटक विजयानंतर सोलापुरात काँगेस कार्यकर्ते झाले आक्रमक

Next Post

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषद LKG -UKG वर्ग सुरू करणार ; शिक्षण परिषदेत झाली महत्वपूर्ण चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषद LKG -UKG वर्ग सुरू करणार ; शिक्षण परिषदेत झाली महत्वपूर्ण चर्चा

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002238
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group