Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील भर कार्यक्रमातून उठून गेले, काँग्रेस वरिष्ठांकडून गंभीर दखल ; असे काय घडले कार्यक्रमात वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 May 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : रविवारी सोलापुरात काँग्रेसचा निर्धार महामेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह अनेक प्रमूख नेते उपस्थित होते.

पहिल्या रांगेत प्रमुख नेते बसले होते, एका कोपऱ्यात शहराध्यक्ष चेतन नरोटे व दुसऱ्या कोपऱ्यात जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील बसून होते, कार्यक्रम दरम्यान ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे या खाली रांगेत बसले होते, त्यांना जेव्हा सूत्रसंचालकानी त्यांना स्टेजवर येण्याची विनंती केली मग त्यांना खुर्ची द्यायची कोण असा प्रश्न होता, तेव्हा शिंदे यांच्या शेजारी बसलेले नाना पटोले हे उठले आणि शेजारी बसण्यास विनंती केली, भाई जगताप उठले, सिध्दाराम म्हेत्रे उठले, मोहिते पाटील उठले,  अशोक निंबर्गी पण उठले सर्वांनी खुर्ची देण्यास सरसावले, त्याच गोंधळात सर्वांचे दुर्लक्ष झालेले जिल्हाध्यक्ष धवलसिन्ह मोहिते पाटील हे हीच संधी साधून उठून गेले, त्यांना येऊन खुर्चीवर बसा म्हणून प्रकाश यलगुलवार यांनी विनंती केली मात्र ते तसेच बाहेर पडले, त्यांच्या मागोमाग समर्थक कार्यकर्तेही उठून गेले. नंतर धवलसिन्हाच्या जागी मागे बसलेले रामहरी रुपनवर हे बसले. 

या कार्यक्रमात सूत्रसंचालन जबाबदारी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सातलिंग शटगार यांच्याकडे होते त्यांनीही आपले सूत्रसंचालन सुरू केले होते पण नंतर लगेच त्यांच्या हातून ही माईक काढून घेण्यात आला ते ही हातातील कागद नरोटे यांच्या हातात देऊन वैतागून निघून गेले.

आपल्या भाषणातून प्रदेशाध्यक्ष पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन वेळा कुठे आहे धवल असा उल्लेख केला परंतु जिल्हाध्यक्ष दिसले नाहीत. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे या कार्यक्रमातून असे अचानक निघून जाणे याची गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

शॉर्टसर्किटमुळे आग लागून गुळवंची येथे कडब्यासह टेम्पो जळुन खाक ; मोठे नुकसान

Next Post

अशोक निंबर्गी यांनी असे काय म्हणाले ; की सुशीला आबुटे आणि अलका राठोड यांना झाला आनंद……….

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अशोक निंबर्गी यांनी असे काय म्हणाले ; की सुशीला आबुटे आणि अलका राठोड यांना झाला आनंद……….

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002235
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group