Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात देवेंद्र फडणवीस नंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी भरला कार्यकर्त्यांमध्ये जोश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभाग दोन मध्ये भाजपाचा बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्याचा मेळावा प्रभाग दोन मध्ये राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी आदर्श बूथ गठीत करून बुथवरील कार्यकर्त्याशी संवाद साधण्यात आला. सुरेश खाडे यांनी बूथवरील जबाबदारी, विविध योजना, आणि याची माहीती दिली. आपल्या मनोगतात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्याच्यात उत्साह निर्माण केला.

शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी आपल्या मनोगतात  विकास कामाची उजळणी केली आणि या भागाच्या विकासासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे योगदान असल्याचे सांगितले.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, रुद्रेश  बोरामणी, मा. नगरसेवक संजय कोळी, चंद्रकांत रमनशेट्टी, डॉ. किरण देशमुख, प्रा. नारायण बनसोडे, नागेश भोगडे, अविनाश पाटील, बसवराज इटकळे, राजकुमार पाटील, धोंडप्पा वगगे, सोमनाथ रगबले, सिद्धय्या स्वामी, राजशेखर रोडगीकर, कल्पना कारभारी, शालन शिंदे, वैभव बरबडे, नरोने सर, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, प्रकाश हत्ती, प्रवीण कांबळे, श्रीपाद घोडके, सुधाकर नराल, संतोष बंडगर, गुड्डू निर्मळ, शिवानंद विभुते, प्रशांत गायकवाड, रवी कोसगी, संतोष मकाशे, महेश दिक्कीत, धरी रमनशेट्टी, दीपक सुरवसे, सचिन लड्डा, राहुल शाबादे आणि सर्व बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मा. नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे यांनी केले तर सर्वांचे आभार ज्ञानेश्वर कारभारी यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

प्रा.डॉ.गौतम कांबळे यांची प्रभारी कुलगुरू पदी नियुक्ती निमित्त सत्कार

Next Post

अशोक निंबर्गी यांचे काँगेस भवनात पहिल्यांदाच आगमन ; कार्यकर्त्यांनी केले असे जंगी स्वागत ; नेत्यांच्या गळाभेटीने चैतन्य

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अशोक निंबर्गी यांचे काँगेस भवनात पहिल्यांदाच आगमन ; कार्यकर्त्यांनी केले असे जंगी स्वागत ; नेत्यांच्या गळाभेटीने चैतन्य

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002214
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group