Friday, October 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुशीलकुमार शिंदे व सुधीर खरटमल एकाच स्टेजवर शेजारी-शेजारी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 June 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी सोलापूरच्या खासदारकीवर आपला दावा केला आहे.  यंदा सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला घ्यावी यासाठी कार्यकर्ते आग्रही मागणी करीत आहेत आणि उमेदवार म्हणून सुधीर खरटमल यांच्या नावाला पसंती दिली आहे. खरटमल यांच्या दाव्या नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काहीसे बिनसल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे असे काँग्रेस नेत्यांकडून ठणकावून सांगण्यात आले. खरटमल यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागल्याने काँग्रेस पक्ष काहीसा अस्वस्थ झाला होता परंतु आता पुन्हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर आणि सुशीलकुमार शिंदे हे जिल्ह्यामध्ये फिरत असल्याने ही जागा काँग्रेसच घेणार हे आता निश्चित झाल्याचे चित्र आहे.

या एकूणच राजकीय घडामोडीनंतर एक जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावात एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनीही हजेरी लावली. 

काँग्रेसच्या गोतावळ्यात खरटमल कसे? असा प्रश्न अनेकांना पडला. पण ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यांनीच खरटमल यांना निमंत्रित केले होते, हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांचा होता. या कार्यक्रमात शिंदे आणि खरटमल हे एकामेकाच्या शेजारी बसले. शिंदे यांना खरटमल हे अजूनही आपले नेते मानतात. तसे ते जाहीरपणे बोलून दाखवतात परंतु सुशीलकुमार शिंदे हे जर लोकसभेचे उमेदवार असतील तर आपण विरोध करणार नाही अशी ही भूमिका खरटमल यांची आहे.

SendShareTweetSend
Previous Post

डिजिटल मिडिया पत्रकारांना राजमान्यता मिळणार -राजा माने यांच्याकडून राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत

Next Post

सोलापूर लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिकार सुशिलकुमार शिंदे यांना ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर लोकसभा निवडणुकीचे सर्वाधिकार सुशिलकुमार शिंदे यांना ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002206
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group