Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात भारतीय जनता पार्टीचा आगळावेगळा उपक्रम ; निमित्त स्नेहाभोजनाचे, मनोमिलन ज्येष्ठांचे, मालकांकडून जुनी मोळी बांधण्याचा प्रयत्न

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 June 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे टिफिन संमेलन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या टिफिन संमेलनास भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुळशीदास भुतडा, मल्लेशअप्पा कावळे, पांडुरंग दिड्डी, रामभाऊ तडवळकर, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, अंबण्णा बिंगी, नाव्हकर काका, विठ्ठल बडगंची, नरसिंग मेंगजी, प्रभाकर जामुंडे, रोहिणी तडवळकर, मोहिनी पत्की,देविदास चेळेकर आदी उपस्थित होते. 

या टिफिन संमेलनाच्या अनुषंगाने जेष्ठ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मधील अनेक प्रसंगावर आपले मनोगत व्यक्त करत आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुन्हा आम्हाला एकत्र केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते राम तडवळकर यांनी केले प्रस्तावनेमध्ये टिफिन संमेलन आयोजनामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला..

सोलापूर शहर उत्तर मधील भारतीय जनता पार्टी मधील सर्व ज्येष्ठ मंडळींनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेत भारतीय जनता पार्टी मधील अनेक किस्से सांगत मनमोकळे केले.

यावेळी नागेश ढवळे, जगदीश कोरे, सुरेश झेंडेकर, रमेश दुलंगे, राजू पुजारी, बसवराज डुमणे, मोहन झुंजे, नागनाथ सोमा, राजकुमार साखरे, आप्पा कारंडे, बसवराज इटकळे, लक्ष्मण गायकवाड, उमाकांत बेलुरे,  भीमाशंकर धनाळी, बाळकृष्ण पतंगे, गजानन होमकर, धोंडीबा हिबारे, सिद्धाराम कोंडे, नरेंद्र काळे, सतीश कुदळे, प्रशांत फत्तेपूरकर, देविदास बनसोडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर मधील शेकडो जेष्ठ मंडळी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! सोलापूर जिल्ह्यातील दोन विधानसभा प्रहार लढवणार ; प्रहार पक्षाची ‘एकला चलो’ची भाषा

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत किती बदनाम होणार ‘Sanjay’ नाव ; प्राथमिक शिक्षण विभागाला पुन्हा भ्रष्टाचाराचे गालबोट?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत किती बदनाम होणार 'Sanjay' नाव ; प्राथमिक शिक्षण विभागाला पुन्हा भ्रष्टाचाराचे गालबोट?

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986119
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group