Tuesday, August 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB’S Capital संघ विजेता

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 January 2024
in Sports
0
सोलापूर CAPL 2023 च्या स्पर्धेत VB’S Capital संघ विजेता
0
SHARES
178
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

CA SOLAPUR BRANCH OF WIRC OF ICAI AND WICASA SOLAPUR ब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धे मध्ये VB कॅपिटल या संघाने विजय संपादन केला. यंदा या स्पर्धेचे 3 रे वर्ष होते. या संघाचे नेतृत्व सीए नागेश कणकी यांनी केले होते. IPL च्या धर्तीवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.

सदरचा संघ हा माजी नगरसेवक व सीए विनोद धर्मा भोसले यांच्या मालकीचा होता. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. या संघा मध्ये जवळ जवळ 120 सीए व सीए स्टुडंट यांनी सहभाग नोंदवला होता. या वर्षी खास महिला सीए व महिला सीए स्टुडंट यांच्या करिता खास सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात सीए सुप्रिया अवसेकर यांच्या नेतृत्वाखालील संघाने विजय संपादन केला. महिला मालिका विराचा पुरस्कार श्रिया शिंदे यांना देण्यात आला.

अंतिम सामना हा VB कॅपिटल विरुद्ध सोलापूर सुपर किंग्ज असा झाला. यामध्ये सोलपूर सुपर किंग्ज ने प्रथम फलंदाजी करत 58 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना VB कॅपिटल संघाने हे आव्हान 7 षटकात पूर्ण केले.

सदरच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार श्रीशैल पाटील यांना देण्यात आला. सदरच्या स्पर्धेचा मालिका वीर पुरस्कार परवेज आलम यांना देण्यात आला. विजेत्या संघांना रोख 5 हजार व ट्रॉफी भेट देण्यात आली. उपविजेत्या संघास 3 हजार व ट्रॉफी देण्यात आली.

सदरच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ सनदी लेखापाल वसंत बेंबलकर व श्रीनिवास वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सीए रितेश चंपक, सीए नदाफ सर, सीए सुनील अग्रवाल, सीए अरुण नला, सीए इंजामुरी, सीए अन्वर शेख, सीए प्रतीक शिरसीकर, सीए जगन्नाथ भैसे, सीए प्रभाकर गुंजाळ, सीए श्रीनिवास बिंगी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

Tags: CAPL 2023Cricket newsSports
SendShareTweetSend
Previous Post

डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी प्रवीण नागणे

Next Post

“बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

"बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव" ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

ताज्या बातम्या

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026

क्राईम

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995031
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group