Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरात डॉल्बी मुक्त मिरवणूक ; रयतेचा राजा प्रतिष्ठानचा आदर्शवत पुढाकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 June 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शहरात अनेक मंडळांनी मिरवणुकांचे आयोजन केले होते. रयतेचे राजा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सहा जूनला राज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य दिव्य मिरवणुकीचं जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणुकीचे  डॉलभीसह आयोजन करण्यात येत असते.

मागील अनेक महिन्यांमध्ये सोलापूर शहरात प्रत्येक महापुरुषांच्या समोर डॉल्बीच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणात आयोजन होत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे भावना व्यक्त होत होती, महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीवर बंदी यावी किंवा त्या मिरवणुका टाळायला हव्या अशी भावना सर्व स्तरातील सोलापूरकर सोशल मीडिया विविध प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त करत होते.

महेश गादेकर व मनोज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने व संस्थापक दिपक चव्हाण कार्यरत असणाऱ्या रयतेच्या राजा प्रतिष्ठाने एक आदर्शवत पुढाकार घेऊन यंदाच्या वर्षी डॉल्बीयुक्त मिरवणूक रद्द करून संपूर्णपणे पारंपरिक ढोल ताशा पथक, हलगी पथक, भव्य दिव्य  हलता देखावा सादर केले तसेच ऐनवेळीच्या नियोजनात पत्रा तालीम युवक मंडळाच्या वतीने लेझीमचा बहारदार डाव काही तासातच नियोजन करून आज या ठिकाणी सादर करण्यात आला.

आज पुनश्च एकदा पत्रा तालमीतील रयतेच्या राजा प्रतिष्ठानने डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यासह काढलेला मिरवणुकीचा निर्णय अतिशय स्तुत्य उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे. कदाचित अनेक तरुणांना इतक्यात हा निर्णय रुचणार नाही परंतु भविष्यकाळात या मंडळांनी घेतलेल्या पुढाकाराचं निश्चितच सर्व सोलापूरकर कौतुक करून समाधान व्यक्त करतील आणि इतरही सर्व मंडळ महापुरुषांच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देत सर्व भारतीय पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देत राष्ट्रपुरुषांना अभिप्रेत असलेले कार्य आणि विचार घेऊन मिरवणुकीची भव्य दिव्य आयोजन करतील अशी अपेक्षा मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी उपमहापौर पद्माकर काळे,  सूर्यकांत पाटील, श्रीकांत घाडगे, नवनाथ बन्ने, शेखर फंड व सर्व जेष्ठ, युवक पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SendShareTweetSend
Previous Post

नांदेड घटनेतील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या ; ऑल इंडिया समता सैनिक दलाची मागणी

Next Post

सोलापूर झेडपीत संदीप कोहिणकरांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव’ ; वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर झेडपीत संदीप कोहिणकरांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव' ; वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979046
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group