Monday, August 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स विजयी ; 51 हजाराचे पारितोषिक पटकावले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 December 2023
in Sports
0
सोलापूरच्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धेत रामवाडी रायडर्स विजयी ; 51 हजाराचे पारितोषिक पटकावले
0
SHARES
142
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी व अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस आयोजित  रामवाडी मध्ये 22 ते 24 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धचे बक्षीस वितरण समारंभ आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, संयोजक गणेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

ताई प्रो कबड्डी स्पर्धेमध्ये रामवाडी रायडर्स प्रथम क्रमांक, श्री स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब द्वितीय क्रमांक व ओम दत्त मोरया तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डी संघास अनुक्रमे 51 हजार रुपये, 31 हजार रुपये, 11 हजार रुपये रोख पारितोषक व चषक देण्यात आले. या स्पर्धेचे उत्कृष्ट चढाई  खेळाडू महेबूब विजापुरे,उत्कृष्ट पक्कड आदित्य नरळे, सामनावीर श्रीशिव जाधव यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संयोजक गणेश डोंगरे यांनी केले.

आमदार शिंदे खेळाडूंना शुभेच्छा देताना म्हणाल्या,  नेहमी काँग्रेस पक्ष खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतो. सोलापूरात खूप मोठ्या स्पर्धा रामवाडी भागात यशस्वीरित्या पार पाडल्या. संयोजक गणेश डोंगरे यांचे मनापासून आभार मानते त्यांनी ताई चषक स्पर्धा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडल्या. या स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण करून सोलापूर वासियांना या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेता आला. खेळाडूंना भविष्यात भारतात चालणाऱ्या प्रो कबड्डी स्पर्धेच्या संघात सहभागी होण्यासाठी सोलापूरच्या चांगल्या खेळाडूस मी नक्की मदत करेन.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव किसन मेकाले, मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, माजी नगरसेवक तोफिक हत्तुरे, उद्योजक राजेश डोंगरे, अंबादास करगुळे, सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव मदनलाल गायकवाड, डी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा गायकवाड, युवा नेते अनिल जाधव, एडवोकेट आझमुद्दीन शेख, कुतबुद्दीन शेख, चंद्रकांत रेवडकर, समीर हुंडेकरी, कॉन्टॅक्टर अजय राऊत, संघमालक सुरेश गायकवाड, सुदर्शन हसापुरे, दीपक जाधव, निखिल गायकवाड, नागनाथ जाधव, युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, शुभम माने, माजी नगरसेवक सिद्राम अट्टेलूर, सुभाष पाटोळे, रवींद्र गायकवाड, श्रीकांत जाधव, रमेश जाधव, अशोक गायकवाड, शंकर लोखंडे, यल्लाप्पा तुप्पदोळकर, रघुनाथ जाधव, कुमार गायकवाड, नागेश गायकवाड, शिवा गायकवाड, ज्योतीराम पाटील, आनंद दुधाळे, युवराज जाधव, दाऊद नदाफ, धीरज खंदारे, प्रतीक शिंगे, आशुतोष वाले, महेंद्र शिंदे, मनोहर चकोलेकर, विवेक इंगळे, मंगेश लामकाने आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती चंद्रकांत नाईक, शिवशरण नुला,गोपाल दोडमनी, योगेश माने,गणेश जाधव, राजू जाधव सर,ईलाई हलगूर,विनोद डोंगरे, सचिन गायकवाड,रेवण तोटदार,खंडू ढोकरे, बाबुलाल शेख,सागर भिसे,विकी आलाट,दयानंद जाधव,शैलेश जाधव,आकाश नाईक,रवी नाईक,अजय जाधव,दिनेश डोंगरे, विकी वाघमारे,आदींनी परिश्रम घेतले.

Tags: MLA praniti ShindePro Kabaddi
SendShareTweetSend
Previous Post

महादेव कोगनुरे धावून गेले कंदलगाव इथल्या जळीतग्रस्त कुटुंबाच्या मदतीला ; एम के फाऊंडेशनची तात्काळ आर्थिक मदत*

Next Post

DPC वर शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य निमंत्रित ; गुरुवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डिपीसी बैठक

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995624
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group