Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

तावातावाने आला पारधी समाज, जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी असे काय केले की, सर्व हात जोडून कार्यालयातून बाहेर पडले | Solapur

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 June 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी तसेच आळंदी येथे पारधी समाजाच्या 200 जणांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चातील 50 जणांचे शिष्टमंडळ नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत तावातावाने आले. 

सुरुवातीला प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलावले परंतु पारधी समाज आक्रमक दिसून आला. संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी सोबत आलेल्या सर्वांनाच आत येण्याची विनंती ठोंबरे यांच्याकडे केली कोणीही मध्ये बोलणार नाही या अटीवर सर्वांना आत बोलवण्यात आले. 

भोसले यांनी आपल्या सोबत आलेली सर्व निवेदने जिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या हातात दिली, आपल्या सर्व मागण्या त्यांनी मांडल्या. सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाज सर्व योजनेपासून दुर्लक्षीत आहेत त्यांना दरीत सर्व योजना मिळाव्यात, सोलापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये तीन वर्ष किंवा चार वर्षापर्यंत ज्या अधिकाऱ्याचा कालावधी संपलेला आहे अशा अधिकार्यांच्या त्वरीत बदल्या कराव्यात.  सोलापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे शासनाच्या कुठल्याही योजना मिळत नसल्यामुळे पारधी समाजाने हा मोर्चा काढल्याचे सांगण्यात आले.

ठोंबरे यांनी शांतपणे सर्व मागण्या ऐकल्या. आळंदी येथे पारधी समाजाचे जे अटक सत्र सुरू आहे त्याप्रकरणी तुमच्या भावना मी शासनाला कळवतो असे सांगून त्यांनी इचलकरंजीला प्रांताधिकारी असताना पारधी समाजासाठी राबवलेल्या उपक्रमाप्रमाणे इथेही तोडगा काढतो असे सांगितले. घरकुलाचा प्रश्न, बेरोजगारांना नोकरीचा प्रश्न, विविध दाखले यांचा प्रश्न एक बैठक लावून सोडवू,  त्या बैठकीला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनीषा आव्हाळे याही उपस्थित राहतील. या बैठकीला सर्व समाजातील शिकलेल्या युवकांनी यावे अशा पद्धतीने त्यांनी पद्धतशीरपणे समजून सांगितले. बरेच प्रश्न एकाच बैठकीत सुटणार असतील तर अतिशय चांगले होईल या आनंदी चेहऱ्याने सर्व पारधी समाज हात जोडून जिल्हाधिकारी ठोंबरे यांचा समोरून कार्यालयाच्या बाहेर पडला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या शेळगी भागात मोदी@9 अभियानाचा शुभारंभ,अमर बिराजदार यांनी घेतला पुढाकार

Next Post

वारकऱ्यांना मारहाण करणारे मिंदे- फसणवीस सरकार हिंदू विरोधी ; शिवसेना ठाकरे गट झाला आक्रमक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वारकऱ्यांना मारहाण करणारे मिंदे- फसणवीस सरकार हिंदू विरोधी ; शिवसेना ठाकरे गट झाला आक्रमक

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996469
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group