Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

होय, मला शरद पवार न्याय देतील ; महेश कोठे करणार शुक्रवारी राष्ट्रवादी प्रवेश

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 January 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरद पवार यांच्यावर मला विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मला न्याय मिळेल अशी भूमिका शिवसेना नेते महेश कोठे यांनी मांडली.काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले नंतर भाजपच्या संपर्कात आलेले परत शिवसेनेत राहिलेले महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे हे आता शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती मात्र पवारांनी काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला, त्यातच अजित पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीतील एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असे सांगत वेटिंगवर ठेवले, मात्र महेश कोठे गप्प बसले नाहीत त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते  शेवटी आता कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला शरद पवार यांची भेट घेऊन शुक्रवार 8 डिसेंबरचा प्रवेश निश्चित केला शुक्रवारी दुपारी ते शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून हाती घड्याळ घेणार आहेत, त्यापूर्वी शरद पवार हे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात बैठक घेणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात महेश कोठे यांचा प्रवेश होणार आहे याचं पार्श्वभूमीवर सोलापूरच्या राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, महेश कोठे हे शिवसेना का सोडणार , त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस का निवडली, काँग्रेस आणि भाजप का नाही त्यांच्या सोबत किती जण प्रवेश करणार , विधानसभा निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवणार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, दरम्यान हे सर्व प्रश्न महेश कोठे यांच्या समोर उपस्थित केले असता त्यांनी पहा काय सांगितले. शरद पवार यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निश्चित मला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोठे यांच्या सोबत एकही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार नाही, ते स्वतः एकटेच प्रवेश करणार आहेत, शहर उत्तर हा मतदारसंघ त्यांच्या डोळ्यासमोर असून तो राष्ट्रवादी काँग्रेस सुटतो येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये महत्वपूर्ण भूमिका असणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात शुक्रवारी कोरोना लसीकरण चाचणी ; कोविड सल्लागार दीपक म्हैसेकर यांची माहिती

Next Post

शहरात 264 जण घेत आहेत कोरोनावर उपचार ; 605 जणांचा मृत्यू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

शहरात 264 जण घेत आहेत कोरोनावर उपचार ; 605 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971252
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group