Tuesday, November 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार डिजीटल ; कोणकोणत्या मिळणार सुविधा वाचा सविस्तर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 July 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 



सोलापूर – सर्व ग्रामपंचायतींना डिजीटल होणार आहेत. केंद्र शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करणे साठी निर्देश देणेत आले आहेत. जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींना  UPI व QR कोड सुविधा मिळणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 


जिल्हा परिषद मार्फत सर्व ग्रामपंचायतीना अदयावत करणे बाबत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना महाईग्राम Citizen Connect ॲपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यात या प्रणालीचा सर्वाधिक वापर सोलापूर जिल्हयातील नागरिकांनी केलेला आहे. या ॲपच्या व्दारे नागरिक घरबसल्या ग्रामपंचायत कर भरणा करू शकतात व  भरलेली रक्कम स्वयंचलितपणे संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वर्ग होते.


केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे कामकाज आधुनिक बनविणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहे. यास अनुसरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील सर्व नागरिकंना कर भरणा सुलभ होणे करीता ग्रामनिधीचे खात्यांना UPI व QR कोड ची सुविधा उपलब्ध करुन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आर्थीक व्यवहार पारदर्शक व अधिकाधिक डिजीटल होणे करीता आणि UPI व QR कोड प्रत्यक्ष वापरात आणने करीता जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती स्तरावर विशेष शिबीर आयोजित करण्याचे सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदयस्थितीत ग्रामपंचायतींचे स्वनिधी खाते व वेगवेगळया बँकेत अथवा सहकारी बँकेत असल्याने UPI व QR कोड ची सुविधा उपलबध करणे अडचणीचे असल्याने सर्व ग्रामपंचायतीचे खाते HDFC  बँकेत उघडण्यात येणार आहे. 


HDFC बँक मार्फत UPI, QRकोड, पेमेंट गेटवे, पॉस मशीन या सारख्या पेमेंट च्या सुविधा निशुल्क उपलब्ध होणार आहे.HDFC बँकेचे अधिकारी हे चालू आठवडयापासुन पंचायत समिती येथे उपस्थित राहुन सर्व ग्रामसेवक व सरपंच यांना आधुनिक पेमेंट सुविधा बाबत मार्गदर्शन करणार आहेत व खाते उघउयाची प्रक्रिया पुर्ण करणार आहेत. जिल्हा परिषद मार्फत तालुका निहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असुन 31 जुलै 2023 पुर्वीच सर्व ग्रामपंचायतीचे खाते HDFC बँकेत काढण्यात येऊन QR कोड उपलब्ध होतील. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले. 


UPI QR कोड सह इतर आधुनिक पेमेंट सुविधा उपलब्ध करुन देणे करीता सर्व ग्रामपंचायतीचे नमुना क्रमांक 9 अदयावत असणे गरजेचे आहे. नमुना नंबर 9 चे 31 जुलै 2023 पर्यंत अदयावत करणे चे सुचना देण्यात आलेल्या असुन याबाबत कामकाज वेळेत पुर्ण न झाल्यास संबंधीतावर कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा ! सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आता सहाशे रुपये ब्रास वाळू झाली उपलब्ध ; जिल्ह्यात कुठे कुठे आहेत वाळू डेपो पहा

Next Post

सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन ; बक्षिसांची लयलूट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन ; बक्षिसांची लयलूट

ताज्या बातम्या

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2004076
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group