Sunday, August 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन ; बक्षिसांची लयलूट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 July 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुला गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 2023 सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने इच्छा भगवंताची मंडळ व सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती किसन जाधव यांनी दिली.

शंकर भवन मंगल कार्यालय उदय विकास शाळेच्या समोर लिमेवाडी सोलापूर या ठिकाणी  सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आकर्षक रोख बक्षिसे व अजित दादा चषक असे ठेवण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघाने या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसाचे मानकरी व्हावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

 पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकासाठी 20063 रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये व चषक तसेच महिलांसाठी प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांक साठी पाच हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट पक्कड़ 1000 रुपये रोख उत्कृष्ट चढाईसाठी एक हजार रुपये असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 22 जुलै 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे हे राहतील तसेच या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहेत.

22 जुलै रोजी प्रभागातील मनपाच्या रामवाडी प्रसूती ग्रहांमध्ये जेवढे प्रसूती होतील त्या बालकांच्या नावाने पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवण्यात येणार आहे. ही रक्कम अठरा वर्षासाठी ठेवून त्याचे प्रमाणपत्र त्या बाळाच्या मातेला देण्यात येणार आहे.

शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्या योजनांचा लाभ गरजूंना मिळतो अशा सर्व योजनांचा शुभारंभ प्रभागात करण्यात येणार आहे. याचा या प्रभागातील प्रत्येक गरजू व्यक्तीला लाभ होईल असे जाधव यांनी सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार डिजीटल ; कोणकोणत्या मिळणार सुविधा वाचा सविस्तर

Next Post

सोलापुरात कोहिणकरांच्या ‘ कॉइन’ने चमकले सुभे व मजूर संस्थेचे नशीब ; काय आहे नेमके वाचा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात कोहिणकरांच्या ' कॉइन'ने चमकले सुभे व मजूर संस्थेचे नशीब ; काय आहे नेमके वाचा

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1997698
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group