सोलापूर – मित्र नगर शेळगी येथील सुनील नगर मध्ये मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर यांनी आई वंदना एकनाथ कोळेकर हिचा खून केल्याची घटना घडली आहे.
जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. कोणत्या कारणामुळे आरोपी अतुल याने आई वंदना हिचा खून केला याचा अधिक तपास सुरू आहे. पहा हे व्हिडीओ

















