Tuesday, May 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

काका साठे असे का म्हणाले?, उमेश पाटलांनी सुधारावं, आम्ही म्हातारे झालो

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटलांच्या कामांचा जोरदार सपाटा होता, त्यामुळे जिल्ह्याच्या मालकांमध्ये कमालाची नाराजी वाढली, यातच उमेश रावांना जिल्ह्याचं अध्यक्षपद मिळणार असं समजल्यावर तर अनेकांचे डोळे वटारले, आता आलेलं पोरगं आम्हाला शिकवणार का?आम्ही याच्या हाताखाली काम करायचे का? असे म्हणून सूत्र फिरली, जिल्हा परिषदेत  विरोधी पक्षनेते असलेले काका साठे यांना कधी संधी मिळायची म्हणून त्यांच नाव पुढं करण्यात आलं .काका ज्येष्ठ असल्यानं त्यांना न्याय मिळाला. ते जिल्हाध्यक्ष झाले ,  काका मात्र आपले राजन मालक, आमदार यशवंत तात्या यांनाच घेऊन काम करतात.असा कायम आरोप होतो.

राज्यात सत्ता असल्याने आणि त्यात उमेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अतिशय जवळचे असल्याने जिल्ह्यात वट बसवला. काम होत असल्याने अनेक जण त्यांच्या मागं फिरू लागले. राज्याचं प्रवक्ते पद, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अशी अनेक पदे उमेशरावांकडे आहेत. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आपोआपच उमेश पाटील यांच नाव माध्यमातून पुढं येऊ लागले. 

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील यांनी नागरिकांचा जनता दरबार हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली. अक्कलकोट मध्ये कार्यक्रम यशस्वी झाला, तो पुढे दक्षिण सोलापूर तालुक्यात आला, या तालुक्यात कार्यक्रम जोरात सुरू असतानाच त्याच तालुक्याच्या अध्यक्षाला काका साठे यांनी तडकाफडकी पदावरून काढून दुसऱ्याला अध्यक्ष केले, ही माहिती मिळताच उमेश पाटलांनी आपल्या अधिकारात तालुका अध्यक्ष निवडीला स्थगिती दिली. मात्र काकांनी बिपीन करजोळे हेच अध्यक्ष राहतील असे ठणकावून सांगत कार्यकारी अध्यक्ष पद पक्षाच्या घटनेत नसल्याचे सांगून उमेश पाटलांना शह दिला.

हा वाद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पर्यंत गेला मात्र या दोन नेत्यांनी पाटलांना शांत केले, सोलापूरला आल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नाही, दिले तरी घेणार नाही अशी भूमिका स्पष्ट करत काका साठे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असे सांगून वादावर पडदा टाकला, दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या बैठकीला काकांच्या कार्यकर्त्यांनी पाटलांना बोलावले नसले तरी ते गेले तिथे जोरदार भाषण ठोकलं. त्यानंतर काका साठे यांचा ही बहुतेक उमेश यांच्या बद्दलचा गैरसमज दूर झाला असावा.

मंगळवारी जिल्हा परिषदेत काकांना पत्रकार भेटलं असता आणि उमेश पाटील यांचा पुन्हा विषय निघाला  त्यांनी उमेश पाटलांनी शहाणं व्हावं, आता आम्ही म्हातारे झालो, त्यांना पुढं चांगलं करियर आहे, असं म्हणून शांत राहून काम करण्याचा एक प्रकारे सल्लाच दिला.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! नारायण राणे यांना जामीन मंजूर; महाडमधील स्थानिक न्यायालयाने दिला जामीन

Next Post

कुबेराच्या “शोलेबाजीत” शंतनू गायकवाड ठरले योग्य समन्वयक ; चोख बजावली जबाबदारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

कुबेराच्या "शोलेबाजीत" शंतनू गायकवाड ठरले योग्य समन्वयक ; चोख बजावली जबाबदारी

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980742
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group