Saturday, October 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“एमआयएम”पक्षाशी एकनिष्ठ अझहर हुंडेकरी ; वाढदिनी अभिष्टचिंतन वृत्तांत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 August 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एमआयएम नेते तौफिक शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ते तुरुंगात गेले त्यानंतर सोलापूर शहरातील एमआयएम पक्षाची घडी विस्कटली. राजकीय समीकरणे बदलली, पक्षात फारूक शाब्दि यांचा उदय झाला, पक्षात गट पडले, एक गट तौफिक पैलवान यांचा दुसरा फारूक शाब्दी यांचा. तौफिक शेख तुरुंगातून सुटून आले, त्यांनी एमआयएम पासून दुरावा करत राष्ट्रवादीशी जवळीक साधली हे सर्व सोलापूर शहरात होत असताना नगरसेवक अझहर हुंडेकरी हे मात्र एम आय एम या पक्षाची एकनिष्ठ राहिले त्यांनी थेट वरिष्ठांशी संपर्क ठेवला, 

सुरुवातीला त्यांनी फारूक शाब्दि यांच्याही जवळ न जाता पैलवानलाही सोडले नाही. मात्र आता तौफिक पैलवान हे राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले त्यामुळे नगरसेवक हुंडेकरी हे पैलवान पासून दूर आहेत, पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून शाब्दी यांच्या ते सोबत राहत आहेत. अझहर हुंडेकरी यांनी 2017 मध्ये त्यावेळचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या पॅनेलमधून महापालिका निवडणूक लढवली सर्व पॅनल चांगल्या मताधिक्‍याने विजयी झाले, तेव्हापासून नेता म्हणून ते पैलवान यांना मान देत असत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून अजहर हुंडेकरी यांचे नाव जवळजवळ उमेदवार म्हणून निश्चित होते मात्र ऐनवेळी त्यांच्या बदल्यात तौफिक शेख यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आणि परत दोनच दिवसानंतर पुन्हा उमेदवारी बदलून अमित अजनाळकर यांना देण्यात आली. तेव्हापासून हुंडेकरी हे पैलवान यांच्यावर नाराज  दिसून आले.

तरीही पैलवान सुटून आल्यानंतर त्यांच्यासोबत होते मात्र आता पैलवान यांनी एमआयएम पक्षाला जवळजवळ सोडचिट्टी दिल्याचं निश्चित असून केवळ ते पक्ष कधी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  प्रभाग 21 मध्ये एमआयएम च्या चार नगरसेवकांपैकी अजहर हुंडेकरी हे आता स्वतंत्र विकास कामे करत आहेत, माझ्यासाठी एमआयएम हा पक्ष महत्त्वाचा असून माझे नेते खासदार असुद्दिन ओवेसी हेच आहेत, 

शहराध्यक्ष म्हणून फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल असे हुंडेकरी सांगतात, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या  महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाने सांगितले तर पैलवानच्या विरोधात ही निवडणूक लढण्याची तयारी हुंडेकरी यांची असल्याची चर्चा आहे आणि निश्चितच आपणास पक्षाच्या एकनिष्ठतेचा आणि प्रभागात स्थानिक असल्याचा व विकास कामे केल्याचा फायदा होईल अशी अपेक्षा हुंडेकरी ठेवून आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! पंढरपूर तालुक्याच्या 21 गावांत कडक ‘लॉकडाऊन’ ; 10 पेक्षा जास्त रुग्ण संख्या असलेले गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

Next Post

ब्रेकिंग ! महापालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार ; निवडणूक आयोगाने काढले आदेश

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग ! महापालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार ; निवडणूक आयोगाने काढले आदेश

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002270
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group