नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी मुंबई मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासोबत भेट घेतली या भेटीनंतर शुक्रवारी ते पण सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली पहा ते काय म्हणाले 👇👇


















