सोलापूर शहरातील हॉटेल सिटी पार्कच्या गाळ्यात असलेल्या उज्जीवन फायनान्सच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्यामध्ये अंतर्गत वादामुळे तुफान हाणामारी झाली, या मायक्रो फायनान्स मध्ये काम करणाऱ्या दोन एजंटला मॅनेजर यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांनी भर रस्त्यावर बडवले.त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात नोंद झाली आहे पहा हा व्हिडीओ















