Saturday, September 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकींग : नगरसेवक रियाज हुंडेकरी याचं फसवणुकीच्या गुन्ह्यात नाव ; प्लॉटींग प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जागा विक्रीचे पैसे न देता परस्पर प्लॉट विक्री करून पैसे घेतल्याबद्दल एमआयडीसी पोलीस ठाण्यात काँग्रेस नगरसेवकांसह  तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरिफ इमामसाब नदाफ वय ४२ राहणार न्यु पाच्छा पेठ सिव्हील चौक, रियाज इब्राहिम हुंडेकरी वय ५५. व्यवसाय व्यापार राहणार न्यु ति-हे

गाव फॉरेस्ट सोलापुर,  अब्दुल मतीन अ. रीफ हकिम वय ३८, राहणार सिध्देश्वर पेठ, सोलापुर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दिनांक २० सप्टेंबर  रोजी सय्यद फजलुल्ला कलीमुल्ला खतीब, वय ६९ वर्षे, व्यवसाय शेती, उत्तर कसबा, बाबा कादरी मस्जीद समोर, सोलापुर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यात हकिकत अशी की,  आराफत इन्फ्रास्ट्रक्चर चे भागीदार आरोपी आरिफ इमामसाब नदाफ व अब्दुल मतीन अ. रीफ हकिम यांनी डेवलपमेंट अॅग्रीमेंट नुसार फिर्यादीचे व भावाचे नावे असलेली सोलापुर महानगर •पालीकेच्या नवीन हद्दवाढीतील डी व सब डी तालुका उत्तर सोलापुर पैकी १. जुना सर्वे नं १४९/१ अ.नवीन सर्वे नं १४७/१ अ क्षेत्र एक हेक्टर ५० आर.२. जुना सर्वे नं १५०/१ व/२अ नवीन सर्वे नं १४८/१६/२अ क्षेत्र ०.८१ आर या जागे मधील प्लॉट नं ४.५.६.११.१२. क्षेत्र ३६४६.९ चौ मी ही जागा विकसीत न करता करार पत्राचा मंग करुन व करारानुसार  ठरलेली रक्कम न न देता फसवण्याच्या उद्देशाने बँकेत पेस नसताना धनादेश देवून फसवणुक केली आहे.

 फिर्यादीने करुन दिलेल्या कुल मूखत्यार पत्राचा गैरवापर करून सदर मिळकत ही परस्पर विक्री करण्याच्या उद्देशाने हुतात्मा नगरी या नावाने ब्राउशर काढले व त्यातील काही प्लॅटच्या बुकिंग करीता लोकांकडुन परस्पर पैसे घेतले आहेत असे समजले आहे, तसेच नमुद मिळकत विकसीत करण्याऐवजी या ठिकाणी विकास कामाला अडथळा येईल असे कृत्य करून  शिवीगाळ व दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी देवुन, फिर्यादीचा विश्वास घात करून  फसवणुक केली आहे हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून  फौजदार शिंदे हे तपास करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापूरात फ्री स्टाईल हाणामारी ; उज्जीवन फायनान्सच्या कर्मचाऱ्यांमध्येच जुंपली

Next Post

डोंगरात लपलेली झेडपीची शाळा दिसली ; अन् पाहून सीईओ स्वामी झाले अवाक…….असे काय दिसले तिथे?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

डोंगरात लपलेली झेडपीची शाळा दिसली ; अन् पाहून सीईओ स्वामी झाले अवाक.......असे काय दिसले तिथे?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group