Friday, June 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डोंगरात लपलेली झेडपीची शाळा दिसली ; अन् पाहून सीईओ स्वामी झाले अवाक…….असे काय दिसले तिथे?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्ह्याच्या सर्वदूर आणि दुर्गम भागातील श्री शंभू महादेवाच्या डोंगरात लपलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे येथे भेट दिली. शाळा पाहून स्वामी अवाक झाले. कर्तव्यतत्पर शिक्षक, शाळा प्रेमाने एकरूप झालेले दानशूर ग्रामस्थ यांच्या भरीव योगदानातून  अविश्वसनीय कायापालट झालेली दिमाखदार कारुंडे शाळा पाहून भारावलेल्या सीईओ स्वामी यांनी स्वतः सत्कार न स्वीकारता गावचे सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दानशूर पालक आणि  कल्पक शिक्षकांचा सत्कार केला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणी शाळा भेट देण्याचा पायंडा मोडून स्वामी यांनी जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर होऊन दूर असलेल्या, शंभू महादेवाच्या डोंगर रांगेत लपलेल्या कारुंडे शाळेस भेट दिली. सरहद्दीवरील शाळा सुद्धा फुलवू शकतात विकासातून बाग याचा अनुभव घेतला.

चार हजार लोकसंख्या असलेल्या कारुंडे वासियांनी शाळा हे गावाचे अपत्य आहे या उदात्त भावनेतून शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे साडेतेरा लाखाहून अधिक शैक्षणिक उठावासाठी योगदान देऊन इतिहास घडविला. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या योगदानाला स्वामींनी सलाम केला. शिक्षकांच्या विधायक भूमिकेमुळे गाव एक होऊ शकते याची प्रचिती आल्याचे कौतुकोद्गार काढले.

स्वच्छ शाळा सुंदर शाळा  या महत्वकांक्षी मोहिमेअंतर्गत सीईओ स्वामी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा घेतलेला वसा आणि त्यातून प्रेरित होऊन माळशिरस तालुक्यातील बहुतांश शाळांनी केलेले भरीव काम याचा आढावा घेऊन तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल कौतुकाची थाप दिल्याने माळशिरस तालुक्याच्या शैक्षणिक टीमचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित झाला.

भेटीप्रसंगी माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , गटविकास अधिकारी श्रीकांत खरात , सरपंच अमर जगताप, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, ग्रामस्थ हनुमंत पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, केंद्रप्रमुख दत्तात्रेय झेंडे यांच्या उपस्थितीत  कारुंडे शाळेचा कौतुक सोहळा पार पडला.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : नगरसेवक रियाज हुंडेकरी याचं फसवणुकीच्या गुन्ह्यात नाव ; प्लॉटींग प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

ब्रेकींग ! गोकुळ शुगरचे एमडी दत्ता शिंदेंसह युनियन बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! गोकुळ शुगरचे एमडी दत्ता शिंदेंसह युनियन बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1985184
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group