२. विशेष मोहिम सर्व मतदान केंद्रावर दि. १३१४२०२१ दि. २०२८बर २०२१ रोजीच्या विशेष मोहिने दिवशी फॉर्म स्वीकारण्यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष मोहिमे दरम्यान दिव्यांग मतदार यांचा व त्यांना मतदार यादीत चिन्हांकित करणे, VIP यांची नावे marked electors म्हणून विहाकित करणे, तसेच तृतीयपंथी मतदाराचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे,
३. मयत मतदार तालुका स्तरावर नगर परिषद, नगर पालिका व ग्रामीण भागात प्रामसेवक यांच्या सही शिक्याने भगत मतदाराध्या याचा प्राप्त झाल्या असून, शहरी भागामध्ये महानगरपालिका यांचेकडून मयत मतदाराच्या याद्या प्राप्त करून घेण्यात येत आहे.
४. ग्रामसभा दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी तालुका निहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन होणार आहे. तसेच गवत, स्थलांतरित, आढळ न होणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी ग्रामसभेमध्ये करण्यात येवून सदर मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
५. मतदारांना आवाहन दि ०१.११.२०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाम समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता त्यांना आव्हान करण्यात येते की, संबंधित BLO. तहसील कार्यालय व उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी नावे पाहण्यासाठी उपलब्ध असून, त्यांनी आपले नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच जर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नसलेस सबंधित तहसील कार्यालयाकडे जावून सदर अर्जाची चौकशी करावी. तदनंतरच जर आपला अर्ज नामंजूर करण्यात आला असेल तर नव्याने नमुना अर्ज क६ भरावा.
६.Online] [संकेतस्थळ :- मतदार यादीतील माय शोधणे व नाव नसलेस, दुरुस्ती साठी खालील दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट:- www.ceo.maharashtra.gov.in www.vsp.in
Voter Helpline App (VHA)- डाऊनलोड करून घेवून अर्ज भरावा,
९. लोकशाही दीपावली स्पर्धा
मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी यंदाच्या दीपावली उत्सवाच्या निमित्ताने लोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली असून, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नोंदवणे किया मलदार यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ती करून घेणे याबाबत जनजागृती करण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून सदर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


















