Tuesday, September 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात 5 जानेवारीला होणार अंतिम मतदारयादी ; पहा किती आहेत ‘तृतीयपंथी’ मतदार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात 1 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. 28 नोव्हेंबर पर्यंत आलेल्या हरकती व दावे 20 डिसेंबर रोजी निकालात काढण्यात येणार आहेत तर 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात 111 तृतीयपंथी मतदार असून त्यांच्यासाठी दिवाळी नंतर पुन्हा विशेष मोहीम अंतर्गत मतदार नोंदणी होणार आहे.

पुनरीक्षण कार्यक्रम :

1.एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे
दि. १ नोव्हेंबर, २०२१ (सोमवार) रोजी

2.दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी

दि. १ नोव्हेंबर, २०२१ (सोमवार) से दि. ३० नोव्हेंबर, २०२१ (मंगळवार)

3. विशेष मोहिमांचा कालावधी

दि १३ नोव्हेंबर, २०२१ (शनिवार), दि १४ नोव्हेंबर, २०२१ (रविवार), दि २७ नोव्हेंबर, २०२१ (शनिवार) दि २८ नोव्हेंबर, २०२१ (रविवार)

4.दावे व हरकती निकालात काढणे

दि. २० डिसेंबर, २०२१ (सोमवार) पर्यंत

5. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे

दि. ०५ जानेवारी, २०२२ (बुधवार)

२. विशेष मोहिम सर्व मतदान केंद्रावर दि. १३१४२०२१ दि. २०२८बर २०२१ रोजीच्या विशेष मोहिने दिवशी फॉर्म स्वीकारण्यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष मोहिमे दरम्यान दिव्यांग मतदार यांचा व त्यांना मतदार यादीत चिन्हांकित करणे, VIP यांची नावे marked electors म्हणून विहाकित करणे, तसेच तृतीयपंथी मतदाराचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे,

३. मयत मतदार तालुका स्तरावर नगर परिषद, नगर पालिका व ग्रामीण भागात प्रामसेवक यांच्या सही शिक्याने भगत मतदाराध्या याचा प्राप्त झाल्या असून, शहरी भागामध्ये महानगरपालिका यांचेकडून मयत मतदाराच्या याद्या प्राप्त करून घेण्यात येत आहे.

४. ग्रामसभा दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी तालुका निहाय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले असून सदर ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन होणार आहे. तसेच गवत, स्थलांतरित, आढळ न होणारे मतदार यांच्या याद्याचे वाचन होणार आहे. तालुका निहाय प्राप्त मयत मतदार याद्याचे वाचन दि १६ नोव्हेंबर, २०२१ रोजी ग्रामसभेमध्ये करण्यात येवून सदर मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.

५. मतदारांना आवाहन दि ०१.११.२०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, ज्या नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाम समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता त्यांना आव्हान करण्यात येते की, संबंधित BLO. तहसील कार्यालय व उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप मतदार यादी नावे पाहण्यासाठी उपलब्ध असून, त्यांनी आपले नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करावी. तसेच जर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नसलेस सबंधित तहसील कार्यालयाकडे जावून सदर अर्जाची चौकशी करावी. तदनंतरच जर आपला अर्ज नामंजूर करण्यात आला असेल तर नव्याने नमुना अर्ज क६ भरावा.

६.Online] [संकेतस्थळ :- मतदार यादीतील माय शोधणे व नाव नसलेस, दुरुस्ती साठी खालील दिलेल्या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट:- www.ceo.maharashtra.gov.in www.vsp.in

Voter Helpline App (VHA)- डाऊनलोड करून घेवून अर्ज भरावा,

९. लोकशाही दीपावली स्पर्धा

मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी यंदाच्या दीपावली उत्सवाच्या निमित्ताने लोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली असून, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत सर्व नागरिकांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नोंदवणे किया मलदार यादीमध्ये दुरुस्ती असल्यास ती करून घेणे याबाबत जनजागृती करण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून सदर स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित ; पोलीस आयुक्तांनी दिला ‘दणका’

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश ; सोलापूरकरांना केल्या या सूचना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे नवे आदेश ; सोलापूरकरांना केल्या या सूचना

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000725
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group