Wednesday, June 4, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर | एसटी कर्मचाऱ्याचे अन्नत्याग उपोषण सुरु : भाजपची खंबीर साथ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे ८/१६/२४ टक्के तसेच सण, उच्चल १२५००/- रुपये मिळावा, राज्य सकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनवाढीचा दर तीन टक्के प्रमाणे मिळावा, घरभाडे भत्ता मिळावा, दिवाळी भेट म्हणून रु.१५०००/- सानुग्रह अनुदान मिळावा अशा विविध मागण्यांकरीता महाराष्ट्र एस.टी.कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत व आंदोलनामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी पाठिंबा दिला. यावेळी सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक विनोद भोसले, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण महाराष्ट्रातून नागरीकांना परगावी प्रवास करण्याकरिता जी प्रवास सेवा दिली जाते त्यामध्ये मोठया प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आज आपले हे एस.टी.कामगार यांनी जर सेवा देणे बंद केले तर नागरीकांचे हाल बेहाल होऊ नये म्हणून ते सर्व सेवक प्रामाणिकपणे रात्रंदिवस व आपल्या कुटुंबाचा तसेच प्रकृतीचा विचार न करता अविरत सेवा देत असतात. तेंव्हा या सेवेपोटी त्यांना देण्यात येणारे वेतन हे अतिशय तुटपुंजे असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे क्रमप्राप्त व गरजेचे आहे. तोडगा काढण्याऐवजी कोणाचा तरी चुकीचा सल्ला एकूण निलंबनाच्या कारवाई होत राहीली तर हे आंदोलन आजून चिघळू शकते. हजारो लोकांच्या घरातील चूल पेटण्यासाठी आणि चांगला तोडगा काढण्यासाठी शासनाच्या सर्व लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर कायम खंबीरपणे उभे आहोत असे मत शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.

राज्य सरकार अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी घेणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा जोपर्यंत हा संप मिटत नाही व आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे मनोज मुदलियार यांनी बोलताना सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

काँगेसचा “शरद” पाहिलाय का? ; मूर्ती लहान पण कीर्ती महान ; ‘शहर उत्तर’मध्ये युवकाध्यक्ष साठी ‘गुमटे’चाच बोलबाला

Next Post

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्थेचे स्पष्टीकरण

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही - सनातन संस्थेचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

Good News ! डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता ; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

3 June 2025
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद ; काय होते असे शिबिर

3 June 2025
शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

शेतकऱ्यांना आता 50 टक्के कमी दरात मिळणार औजारे ; जिल्हा परिषद कृषी विभागाची काय आहे योजना

2 June 2025
खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

ग्रेट भेट ! छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी ‘सिंहासन’च्या कार्यालयात ; दिलीप स्वामी यांनी जपले ऋणानुबंध

2 June 2025
चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

चंद्रकांत पाटलांनी दिला महेश कोठे यांच्या आठवणींना उजाळा ; राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

1 June 2025
काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

काँग्रेसचे राजमाता अहिल्यादेवींना अभिवादन ; प्रणिती शिंदेंनी सरकारला केलं या विषयी टार्गेट

1 June 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1737185
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group