Wednesday, August 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने रात्री दीड वाजता दिले पत्र ; मयत हणमंत काळे यांचा मृतदेह नातेवाईक घेणार ताब्यात ; काय आहे पत्रात चौकशी अहवाल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 August 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर : चंद्रभागाबाई यलगुलवार शाळतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी शेततळ्यात उडी मारुन आत्महत्या  केली. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक पुणे विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शिपाई पदासाठी शालार्थ आयडी न देता शिक्षण सेवक म्हणून शालार्थ आयडी दिल्याने त्या शिपायाचा पगार संस्थेने केला नाही. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, मयताच्या पत्नीला तात्काळ अनुकंपा खाली नोकरीच घ्यावे, नोकरीवर असल्या पासूनचा मोबदला द्यावा अन्यथा मृतदेह उचलणार नाही या मागणीवर मृताचे वडील विठ्ठल काळे ठाम राहिले.


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार आव्हाळे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून अहवाल देण्याच्या सूचना केल्या. रात्री दीड वाजेपर्यंत सविस्तर अहवाल आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांना पत्र देण्यात आले.


त्या पत्रात..१. श्री काळे हनुमत विठ्ठल यांच्या २०११ पासून कर्तव्याचा मोबादल्याबाबत शासनास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करुन शासनाच्या निर्देशानुसार वेतन अदा करणेबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. 

२. त्यांची पत्नी श्रीमती सुनिता हनुमत काळे यांना संस्थेने अनुकंपा तत्वावर नियुक्ती करुन या कार्यालयास संस्थेने मान्यतेबाबतचा प्रस्ताव सादर केल्यानंतर शासननिर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करणेत येईल. 

३. या प्रकरणात दोषी कर्मचारी व अधिकारी यांचेवर कारवाई करणेबाबतची बाब वरिष्ठ कार्यालय व शासनस्तरावरील आहे. असा उल्लेख आहे, तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने ही पत्र दिले आहे. या लेखी मिळालेल्या पत्रानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याचे समजले.



SendShareTweetSend
Previous Post

महेश अण्णांच्या उपस्थितीने रियाज भाईंच्या वाढदिवसाला चार चाँद ; मित्रांनी असे गिफ्ट दिले की मोमीन भारावले !

Next Post

“माझे काम स्ट्रिक्टच राहणार” सहा महिन्यात सोलापूर जिल्हा परिषदेत बदल दिसेल ; हद्दवाढच्या झेडपी शाळेच्या कमी पटसंख्येवर मॅडम घेणार हा निर्णय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

"माझे काम स्ट्रिक्टच राहणार" सहा महिन्यात सोलापूर जिल्हा परिषदेत बदल दिसेल ; हद्दवाढच्या झेडपी शाळेच्या कमी पटसंख्येवर मॅडम घेणार हा निर्णय

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995485
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group