सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित महाबळेश्वर येथील शिबिरामध्ये प्रश्नोत्तरातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांनी 2014 च्या अगोदर आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणा मध्ये 5% आरक्षण दिलेले होते ते आरक्षण 2014 च्या नंतर आलेल्या भाजपा सरकारने रद्द केले मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आघाडी सरकारने दिलेले 5% आरक्षण महाविकास आघाडी सरकारने परत द्यावे ही विनंती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर जुबेर बागवान यांनी केली . …..पहा ते काय म्हणाले…

















