Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : जिल्हा परिषद कास्टाईब संघटनेची मागणी ; सीईओ स्वामींचा होकार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.  जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असलेल्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देवून गौरविण्यात यावे अशी मागणी कास्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर यांनी मुख्यकार्यकारी अधिकारीदिलीप स्वामी यांचेकडे केली दिलीप स्वामी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील  यांनी हि मागणी तात्काळ मान्य केली.

जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कास्टाईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी  स्वामी यांनी दिले. प्रशासना सोबत कास्टाईब संघटनेच्या पदाधिकरी यांनी विविध प्रश्ना संदर्भात चर्चा केली यात जिल्हा परिषदेमधील 1) सर्व संवर्गातील मागासवर्गीय अनुशेषाची बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेली पदे भरणेत आलेली नाहीत. तरी सदरचा अनुशेष विशेष मोहिम राबवून तात्काळ भरणेबाबत शासनाकडे पत्रव्यवहार करावा. 2) सर्व संवर्गाच्या पदोन्नती होत असताना 7 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती व्हाव्यात .एखादया कर्मचाऱ्यांला मागासवर्गीय आहे.म्हणून डावलण्यात येऊ नये.तसेच चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना कनिष्ठ सहा. व व्रर्णोपचारक पदाची पदोन्नती देण्यात यावी.

3) जिल्हा परिषदेमधील सर्व विभागातील बिंदू नामवल्या तपासून अद्यावत ठेवाव्यात.4) सातवा वेतन आयोगानुसार सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना 10,20,30 वर्षाची कालबध्द पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा.5) जिल्हा परिषदेमधील सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांचे व सेवा निवृत कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहाच्या 1 तारखेस करावे. 6)अदिसह चौकशी प्रकरणे, तात्पुरते वेतन प्रकरणे, ग्रामसेवक यांच्या समस्यासह ,पशुसंवर्धन व दिव्यांग कर्मऱ्यांच्या समस्या आदि विषयावर सकारात्मक चर्चा झाली.संघटनेच्या सर्व  मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिलीप स्वामी यांनी दिले.

यावेळी झालेच्या चर्चेत कास्टाईब जि.प.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर, चंद्रकांत होळकर यांनी सहभाग घेतला. तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष भगवान चव्हाण, उपाध्यक्ष उमाकांत राजगुरु, मुख्य संघटक कल्याण श्रावस्ती, लक्ष्मण वंजारी, रमेश गायकवाड अदिनी सहभाग नोंदविला तर प्रशासनाच्या वतीने कनिष्ठ प्रशासन  अधिकारी सचिन साळुंखे, कनिष्ठ सहायक शेतसंदी व सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे नागसेन कांबळे यांनी सर्वाचे आभार मानले.

SendShareTweetSend
Previous Post

‘बसवराज बगलें’नी तालुक्या पुरतंच रहावं, जिल्ह्याचा नेता व्हायचा प्रयत्न करू नये ; युवक काँग्रेसचा इशारा

Next Post

महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे ; शरद पवारांसमोर जुबेर बागवान यांची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे ; शरद पवारांसमोर जुबेर बागवान यांची मागणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001217
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group