Sunday, October 11, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून संपावर ; सोलापुरात उसळला लालसागर ; घोषणाबाजीने परिसर दणाणला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 November 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची नोटीस जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेला देण्यात आली.

दरम्यान ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’,  अशा घोषणा देत सोलापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष सूर्यमनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. 

नेमक्या काय आहेत मागण्या

अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्या, मदतनिसांना २२ हजार रुपये मानधन सुरू करा, महागाई निर्देशांकाला जोडून सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा, विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकासमंत्र्यांनी मान्य केला आहे. तो नाेव्हेंबर अखेरपर्यंत तयार करून हिवाळी अधिवेशनात मंजूर करा, महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करा, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६, तर कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या; पण या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. 

इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना भरघोस व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ का? सरकार नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. 

त्यामुळेच ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मोर्चात दीड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार संपाच्या आधी नोव्हेंबरमधील मासिक प्रगती अहवाल, मासिक बैठक व इतर कोणतीही माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे संघाने सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

जीव देऊत, पण जमीन देणार नाही-बाधित शेतकऱ्यांचा आक्रोश ; ग्रीनफिल्ड हायवेचा वाद

Next Post

बिग ब्रेकिंग – अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात मोठी माहिती समोर ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…..

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बिग ब्रेकिंग - अंतरवली सराटी लाठीचार्ज प्रकरणात मोठी माहिती समोर ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.....

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002299
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group