Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात सकल मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस टार्गेट ; प्रतिमेला घातला चपलांचा हार, मारले जोडे, केली निदर्शने

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
3 September 2023
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर  अमानुषपणे केलेल्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्हापर प्रत्येक तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग रविवारी दिनांक ३ सप्टेंबर  सकाळी अकरा ते बारा एक तास बंद करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात मराठा समाजातील तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आंदोलनकर त्यांचे लक्ष्य दिसून आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला. 

सोलापूर शहरातील बाळे येथील पुणे सोलापूर महामार्ग अडवून सकाळी साडेदहा वाजता आंदोलन सुरू करण्यात आले. या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान याच वेळेस एक ॲम्बुलन्स सोलापूरकडे आली होती तेव्हा आंदोलकर्त्यानी रस्त्यावरून बाजूला सरकून या अंबुलन्सला रस्ता करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.

“एक मराठा लाख मराठा” “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” देवेंद्र फडणवीस यांचा निषेध असो” अशा विविध घोषणा देऊन मराठा समाजाच्या बांधवांनी आपला संताप व्यक्त केला.

आम्ही आज एक तास रस्ता रोको आंदोलन केले आहे. आम्हाला बेमुदत आंदोलन करण्यास भाग पाडू नका, सरकारला आमची विनंती आहे, विशेष अधिवेशन बोलवून ठराव करा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुमचे अस्तित्व महाराष्ट्रातून मराठा समाज संपवून टाकेल असा इशारा देण्यात आला.

सोलापुरातील मराठा समाजातील मान्यवर, महिला भगिनी बालक वृद्ध मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला विविध पक्ष संस्था संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे.

SendShareTweetSend
Previous Post

मंगळवेढ्यात मुसळधार पावसाची हजेरी ; शेतातून कमरे एवढे पाणी वाहू लागले ; पहा व्हिडिओ

Next Post

राष्ट्रवादी Ajit pawar गटाकडून Solapur शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदासाठी हे नेते आहेत इच्छूक ; अजित पवार का लावताहेत इतका वेळ?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राष्ट्रवादी Ajit pawar गटाकडून Solapur शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदासाठी हे नेते आहेत इच्छूक ; अजित पवार का लावताहेत इतका वेळ?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000758
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group