Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; कोण आहेत ते शिक्षक पहा…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2023
in solapur
0
0
SHARES
77
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर-  जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करणेत आले आहेत. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समितीची बैठक संपन्न झाली. या सर्व निवड प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करणेत आले. या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या होत्या. या समितीमध्ये सदस्य म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नाळे आदींनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. 

तालुका बदलून गेलेल्या शिक्षकांचे सीलबंद लिफाफे गट शिक्षणाधिकारी यांनी समिती समोर सादर केले. जिल्ह्यातील एकुण २४ शिक्षकांना पुरस्कार जाहिर झाले आहेत. जिल्हा परिषेदेमध्ये शिक्षक पुरस्कार वेळेत जाहिर झालेमुळे शिक्षकांमधून आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या सिईओ आव्हाळे यांनी पाठपुरावा करून या पुरस्काराची घोषणा शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला करून प्राथमिक शिक्षकांनी सुखद धक्का दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

तालुका निहाय शिक्षकांची यादी पुढील प्रमाणे असून सर्वसाधारण गटात श्रीमती करूणा विजयकुमार गुरव, शाळा मिरजगी ता अक्कलकोट, श्रीमती संगिता विश्वनाथ बांगर, शाळा गाताचीवाडी बार्शी, प्रफुल बाबासाहेब सातपुते, शाळा वेद वस्ती देवळाली करमाळा, श्रीमती  प्रतिभा सुभाष नवले, केदारवस्ती उपळाई, माढा, श्रीमती सोनी प्रभाकर कानडे, शाळा माळशिरस, अमित सुभाष भोरकडे शाळा आसबेवस्ती मंगळवेढा, परवेज मा रफिक शेख, शाळा भोसले वस्ती मोहोळ, चंद्रकांत हनुमंत माळी, कोरके वस्ती-२ पंढरपूर,  खुशाल्लोद्दीन उस्मान शेख, शाळा सांगोलकर वस्ती सांगोला, श्रीमती शुभांगी सुधाकर पवार, शाळा बिबिदारफळ ता उत्तर सोलापूर, किरण गोवर्धन भांगे शाळा माढा हायस्कूल, माध्यमिक विभाग तर यशवंत दगडू कांबळे, शाळा इंदिरानगर मंद्रुप, दक्षिण सोलापूर यांनी विशेष पुरस्कार तर शिष्यवृत्तीसाठीच्या पुरस्कारामध्ये अंबाराय रामन्ना उजनी, शाळा सिन्नूर अक्कलकोट, सोमेश्वर रामेश्वर देशमाने, पानगाव -२ बार्शी, श्रीमती राणी महादेव क्षीरसागर शाळा, वरकरणे ता. करमाळा, अशोक विठ्ठल ढोबळे शाळा मोडनिंब –  १, श्रीमती वैशाली प्रकाश भागवत शाळा पिलीव – ता माळशिरस, श्रीमती शोभा तुकाराम कोलते, शाळा भाळवणी ता मंगळवेढा, दत्तात्रय भैरू डोके, शाळा पापरी ता मोहोळ, शरद गोपाळराव बिराजदार, नेमतवाडी ता. पंढरपूर, श्रीमती स्वाती बाळकृष्ण निळकंठ, एकतपूर  ता सांगोला, श्रीमती सरस्वती संभाजी पवार शाळा अकोलेकाटी ता उत्तर सोलापूर, विलास शिवराम गिराम, शाळा संगदरी ता . दक्षिण सोलापूर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले आहेत. सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व पुरस्कार जाहिर झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

माध्यमिकचा अतिरीक्त कारभार का रे बाबा ! प्राथमिकचे पटेल पडले बेडवर ; बंडू आला जलजीवन साठी धावून, खांद्यावर घेतली ही जबाबदारी

Next Post

भाजपचा झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या ‘बिंदू नामावली’वर आक्षेप ; आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शेकडो कार्यकर्ते झेडपीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजपचा झेडपी प्राथमिक शिक्षकांच्या 'बिंदू नामावली'वर आक्षेप ; आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शेकडो कार्यकर्ते झेडपीत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000782
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group