Saturday, August 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माध्यमिकचा अतिरीक्त कारभार का रे बाबा ! प्राथमिकचे पटेल पडले बेडवर ; बंडू आला जलजीवन साठी धावून, खांद्यावर घेतली ही जबाबदारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2023
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मागील दोन महिन्यांमध्ये बरेच बदल केले आहेत. 20 कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती त्यांनी रद्द केली. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा बोजबारा उडाला आहे.


कर्मचाऱ्यांची कमी संख्या पाहता काही लिपिक कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त कामकाज दिले गेले आहे. त्यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिक पटेल यांचा समावेश आहे. पटेल यांच्याकडे अगोदरच जिल्हा नियोजन समितीचा टेबल होता आता परत माध्यमिकची जबाबदारी प्रशासनाने दिली हे टेन्शन घेऊन पटेल हे अचानक आजारी पडले, त्यांनी सलाईन लावून बेडवर झोपलेला फोटो कार्यालयीन अधीक्षक रुपनर यांना पाठवला होता.


सोमवारी प्राथमिक शिक्षण विभागात चौकशी केली असता पटेल अजूनही आपल्या कामावर हजर झाले नाहीत अशी माहिती मिळाली. ही माहिती जेव्हा प्रभारी शिक्षणाधिकारी प्रसाद निरकले यांना मिळाली तेव्हा तेही विभागाचे कामकाज कसे करायचे? या टेन्शनमध्ये दिसून आले.


माध्यमिक शिक्षण विभागात पाहणी केली असता कर्मचाऱ्यावाचून खुर्च्या रिकाम्या पडल्याचे चित्र होते,  फायलींचा ढिगारा दिसून येत होता, जे उपस्थित होते त्या कर्मचाऱ्यांना विचारले असता माध्यमिकला कुणीही येण्यास तयार नाही अशी माहिती मिळाली. प्रभारी शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे हे मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीसाठी गेले असल्याचे समजले. 


ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशनचे काम करणारे दोन टेंडर क्लर्क यांना आव्हाळे यांनी निलंबित केले. त्यामुळे टेंडरची जबाबदारी द्यायची कुणाकडे? असा प्रश्न प्रशासनासमोर होता. तेव्हा नुकतेच माध्यमिक शिक्षण विभागातून बांधकाम विभागात बदली होऊन आलेले क्लार्क बंडू मोरे यांच्या टेंडरच्या कामाचा चांगला अनुभव पाहता त्यांना टेंडर क्लार्क ची जबाबदारी देण्यात आली आहे. बंडू मोरे हे टेंडरचे काम चांगल्या पद्धतीने करत असल्याची माहिती विभागातून मिळाली.



SendShareTweetSend
Previous Post

सांगोला तालुक्यातील बौद्ध बांधव जिल्हा परिषदेत ; सीईओ आव्हाळे यांच्यासमोर मांडल्या व्यथा ; डॉ आंबेडकर सभागृहात अतिक्रमण केल्याची तक्रार

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; कोण आहेत ते शिक्षक पहा…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; कोण आहेत ते शिक्षक पहा...

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994555
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group